पुरुषांचे राहणीमान
ॐ पुरुषांचे राहणीमान : पुरुष धोतर कुडता (सदरा) घालातातं. कोट पण घालतात.डोक्यावर टोपी काळी किंवा पांढरी घालतात. फेटे पण बंधतात. फेटे बांधण्याचे खूप प्रकार आहेत. मध्ये गोल ठेवून मोठा काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी पाठीवर फेटाचा भाग सोडून डोक्यावर काना पर्यंत फेटा बांधतात.कोणी फेटा चा मध्ये पातळ भाग ठेवून गोल फेटा बांधतात. तयार गोल ऊभे फेटे बांधतात.कोणी ह्याट डोक्यावर [...]

