बाजरीचा भात
ॐ स्वस्ति शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण हेमंतऋतु नक्षत्र उत्तरा शनिवार पौष कृष्णपक्ष १४ जानेवारी (१)२०१२ ला भोगी आहे. यंदा भोगी १४ (१)जानेवारी ला आली आहे. संक्रात १५ (१)जानेवारी ला आहे. भोगीला बाजरी ची भाकरी तीळ लावून करतात.मी बाजरीचा भात केलेला आहे.बाजरीचा चा भात : आपल्याला हवी तेवढी बाजरी घ्यावी. बाजरीला पाण्याचा हात लावावा. [...]

