रथसप्तमी
ॐ स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र अश्र्विनी सात सोमवार माघ शुक्लपक्ष रथसप्तमी आहे. रथधिष्ठित सूर्य याचे पूजन करतात. तसेच दिनांक तारीख ३० जानेवारी (१) ला रथसप्तमी आहे. ॐ रथसप्तमी म्हणून मी तिळग़ूळ याची पोळी केली आहे. प्रथम तिळ भाजून घेतले. मिस्कर मधून बारीक करून घतले. ग़ूळ किसून बारीक करून घेतला. खोबर किसून घेतले. [...]

