मेथी व कांदा भाजी
ॐ मेथी व कांदा भाजी: मेथी ची जुडी पेंडी मोकळी करावी. थोड देठासगट मेथी ची पान घ्यावीत. मेथी निवडुन झाल्यावर निवडलेली मेथी धुवून घ्यावी.बारीक चिरावी. मी विळीने भाजी चिरते. एक कांदा बारीक चिरावा.मेथिची भाजी व कांदा वेगवेगळे ठेवावेत. तेल व मोहरी ची फोडणी करावी. प्रथम कांदा फोडणीत घालून परतून घ्यावा.मेथी चिरलेली कांदा मध्ये घालावी परत [...]

