ॐ
लोखंड : लोखंड याचा रंग तांबूस काळसर असतो.लोखंड याचा उपयोग घर बांधतांना लोखंडी सळी चा उपयोग करतात. खिडकी चे गज करून लोखंडी सळी लावतात.गेट च दार पण लोखंड सळी नेच करतात.सुरी विळी फळ भाजी कापण्याकरता लोखंड चं वापरतात आता आता स्टील च पॉलीस देतात.स्वंयपाक याची लोखंड वर स्टील पॉलीस असते.तीवई पूर्ण लोखंड याची मिळते. हल्ली लोखंड स्टील पॉलीस ची तीवई मिळतात. खुर्च्या पण लोखंड रंगवून मिळतात.चालविणार वाहन सायकल गाडी बस रेल्वे पण लोखंड बोट विमान पत्राला पॉलीस करून रंगवून तयार करतात.इलेट्रीक वस्तू लोखंड ह्यापासून बनवतात. झाड टांगण्या करता लोखंड याचा आधार घेतात.पंखे फ्रिज पण लोखंड याचे रंगवुन वापर करतात. काही ठिकाणी लोखंड याचा शोभे चा वस्तु तयार करतात घोडा हत्ती रेल्वे गाडी बैलगाडी.मानसांचे पूतळे पण लोखंड करून स्टील पॉलीस करतात. तसेच कला कौशल्य म्हणून लोखंड याचे झाड तयार करतात.
लोखंडी झाड असलेतरी तया लोखंडी झाडा ला मूळ फांद्या देठा सगट पान आहेत. आणि ताठ उभे आहे. पसरलेले लोखंडी झाड आहे.त्यामुळे लोखंडी झाड घरातं शोभून दिसते.


