ॐ कोल्हापुर.
11. 12 ( डिसेंबर ) 2014.
गुरुवार
ब्लॉग वाचक यांना नमस्कार !
विनंति विशेष.
इच्छा शक्ती !
You Tube मध्ये रांगोळी बघणे. काढणे दिवे लावणे सर्व जमल
त्याचा वाटणार उच्छाह याला इच्छा शक्ती म्हणाव वाटतं.
नऊ ९ / 9 टिपके ते एक 1 / १ पर्यंत काढले दोनही बाजूने काढले. दिवा सारखे
टिपके जुळवत गेले मस्त मना सारखी रांगोळी आली. तेल कापुस वाती
मातीच्या पणत्या याचे दिवे लावले. मन भरलं. इच्छा मनाप्रमाणे रांगोळी आली.
इच्छा शक्ती तयार झाली आअनि रांगोळी चांगली आली. इच्छा तेथे मन
काम करून घेत.
बाकि ठिक छान .
वसुधालय.
यावर आपले मत नोंदवा