साबुदाणा चं थालीपीठ
ॐ साबुदाणा चं थालीपीठ साबुदाणा चं थालीपीठ : साबुदाणा एक भांडभर पातेल्यात घेतला.साबुदाणा धुतला ४ /५ तास चार / पाच तास भिजवू दिला. चार पाच छोटे गॅस पेटवून बटाटे कुकर मध्ये पाणी घालून चार / पाच शिट्या दिल्या.गॅस बंद केला कुकर गार झ्या नंतर उकडलेले बटाटे पातेल्यात काढले.बटाटाची साल काढली. बटाटा मध्ये भिजलेला [...]

