आपले स्वागत आहे!


तारिख २१ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शनिवार
बसल्या बसल्या कागद व स्केच पेन
ने रांगोळी काढली

img_61501


तारिख २१ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शनिवार
आज काढलेली रांगोळी
शुभ दिवस

img_61481

काम आवडल पाहिजे !


तारिख २० जानेवारी २०१७

आपल काम नां ईतक छान असलं
पाहिजे सर्वांना आवडल पाहिजे !

माझ काम नां तसं चं आहे
कागद कलाकृति करते
रांगोळी काढते पद्मासन करते
रामरक्षा म्हणते संगणक करते
जिना चढ उतार करते वय ७४
कागद कलाकृती व मी

15672547_711542052355901_5824025877492853772_n

बोर नहान

बोर नहान वर्ष होणारं बाळ मुलगा / मुलगी कोणी पण असो त्यांना
पौष महिना तं बोर नहान घालतात करतात
पाच ५ वर्ष मधील मूल / मुली बोलावतात व ईतर जन पण बोलावतात


बाळाला काळ झबल घालतात

हलवा याचे दागिने घालतात

डोक्या वर अंगा वर

तांब्या तं कोणता हि धातू चांदी पितळ ष्टील तांब तांब्यात
गाजर तुकडे पावटे अख्खे वालं अख्खे बोर ऊस करवे गोडेंरे चुरमुरे
नाणी पैसे सर्व तांब लोटां म्हणजे

घालायचे हळू हळू घालायचे

बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे
त्याला लुटणे म्हणतात

इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा तिळ गुळ द्यावयाचा
कांही नाष्टा दिला तरी चालतो

अशा प्रकारे बोर नहान करतात

सास्त्रिय पद्दत पध्दत
बाळाला सर्व बोर ऊस पावटे हरबरा डहाळं चुरमुरे तिळ गुळ गाजर सर्व
याचा वास येतो तो वास बाळ व ईतर सर्वांना मिळतो थंडी असल्याने व भाजी
असल्याने हा वास पौष्टीक असतो तो देण्या साठी एकत्र करतात बाळ गोंडस व तरतरीत
दिसायला लागतं
मला जास्त माहिती नाही थोडे हवामान भाजी चा उपयोग साठी अंदाजाने लिहित आहे

ओमं आपण सर्व बोर नहान ब्लॉग जरुर वाचावा मी प्रथम आपण बोर नहान
विचारले साठी ब्लॉग केला आहे पूर्वी आमची लहान मुल असतांना व मी लहान असतांना आठवले ते लिहित आहे

मला वसुधालय ब्लॉग मध्ये प्रतिक्रिया आलेली
बोर नहान कसे करतात व का करतात
मी मला असलेली माहिती लिहून काढली

घरी असलेल्या गणपति ला बोर नहान केले

1095092_243677532475691_2139553278_n


संक्रांत वाण लुटणे
Vasudha Chivate आम्ही लुटतांना

तांदूळ मुग डाळ एकत्र करून वाटी वाटी देत असतं तसेच साखर, हळद कुंकू ्याच पुड्या

चहा दुध साठी चार आणे अगदी पहिलां दहा पेसे पण दिलेले नतंर पेंटींगचे रुमाल

मी श्री यंत्र काडलेले फोटो व कागद देत असे असं बरच असं

लुटन असे पण काडीपेटी कंगवा आरसा दिले नाहीत

पोलक पीस पण देत असतं गुळ ढेप देत असतं

तीळ गुळ वाडी मी स्वत: करून देत आपण लिहिलेल्या वस्तू वेगळ्या वाटतात

सोसायटीत आल्या पासून वॉच मन सही करून आणतात
माझं आत्ता प्रश्र्न चं नाही जे केले ते लिहिल्र

नंतर त्यावेळेला ौसउषा चुलत बहिण म्हणाली मी वाण चं उद्दापण केल

तसं तू पण कर आणि हो हे असतांना

मी पाच घरी छोटी छोटी चांदीची बोळक क त्यात चमकी दिली

छान संक्रांत सण याचं उद्दापण केल मी हे असतान्ना

कोणी ांगितलेस की ऐकण्यास मस्त व फायदा व शान्त मन होत
चुलत बहिण उषा चे अभिनंदन चांगल ांगितलंस ाठीस

संक्रांत सण शुभेच्छा

dscf30331

तारिख २० जानेवारी २०१७

पौंष कृष्णपक्ष

img_50942

नमस्कार

जुन २०१४ ला

जुन्या घरी केलेले

पद्मासन

नमस्कार

img_20140713_162704

गुरुवार

ब्रह्मचैतन्य महाराज याञ्चा वार

दत्त दिगन्बर यांचा वार

नमस्कार

15232253_697779230398850_7351259896481193177_n

संध्याकाळ

१८ जानेवारी २०१७
संध्याकाळ

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.

See More

img_60271


कोल्हापुरी पोकळा पालेभाजि
पोकळा भाजी धुवून घेतली
देठ सगट निवडली विळीने चिरली
एक कांदा बारीक चिरला लोखंडी काढीत त
तेल मोहरी ची फोडणी केली
त्यात कांदा व पोकळा पालेभाजी चिरलेले घातली
परतून घेतली मला जरा मऊ लागते
साठी पाणी घालून वाफ आणली
मिठ लाल तिखट पांदी लोन कळत ण कळत घातले
हळद घातली शिजविली
पोळी बरोबर पोट भर खाल्ली

img_61401


पिंजर चि रांगोळी
आमच्या शेजारी
सौ रचना दोशी
सौ सुनबाई
राहत असतं
आत्ता त्या दुसऱ्या भागात राहतात
त्यांनी अशा चं पण पांढरी रांगोळी ने
पिंजर केलेली

मी विचारले कसं येत असं
तर त्यांनी दाखविली

व मी नतंर
रंग रगींत पिंजर ची रांगोळी काढली

कसं नविन शिकायला मिळत बघां

dscf1553


तारिख १८ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
बोट याची रांगोळी
शुभ दिवस

सौ ज्योत्स्ना खेरडे देशपांडे यांचा वाढ दिवस आहे

पूर्वी एक त्यांच्या नाव घालून काढलेली रांगोळी

happybirthday.jpg

img_51222


बाजरी चा भाकरी चा  मलिदा
काल रात्रि केलेली बाजरी भाकरी
सकाळी मिक्सर मधून काढली
गुळ पण मिक्सर मिक्सर मधून काढला
सादुक तूप घातले
लाडू केले

आम्ही असे खर तर
दुध गुळ बाजरी ची भाकरी
एकत्र करून खातो

img_61381

img_61361


मि वसुधा श्रीकान्त चिवटे
कधि संगीत याचा सा रे ग म् पण माहित नसणारी
वयाच्या ४० वर्ष पासून सतार शिकवण सुरु केली
नंदकुमार कुलकर्णी सर
साक्षीणे बेळगाव येथे उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले
तसेच
वय ६८ मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग लिखाण
सुरु केले
किशोर कुलकर्णी यांनी ब्लॉग वाचन करून
सुंदर मला व घराण व प्रतिष्ठित ब्लॉग वाल्या आजीबाई
पुस्तक छापले आहेसंसार व करून एवढे एवढे यश मिळविले आहे मी

काम याची नोंद ठेवण्यास काही चं हरकत नाही

आपण चं आपल्या कारकिर्दीत तली नोंद दखल घेण  आवश्यक आहे
असं लिखाण मी खूप वेळा लिहील आहे

स्वत: चं कर्तुत्व दाखविणे वाईट नाही
फोटो मस्त आहे

सर्वांना धन्यवाद व अभिंनंदन व शुभेच्छा

15965937_723897907786982_2106834003871782234_n

 

कलकत्ता खादी


कोल्हापुर येथे
कलकत्ता साडी चे खास दुकान आहेत
आणि हो
देवल क्लब च्या डाव्या बाजुला
खास खादी चे दुकान आहे

कलकत्ता साडी
खादी चि आहे का

img_61341


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
दुपारी खाण्यास पोळी कुस्करा केला
पोळी कुस्करून घेतली एक कांदा विलीने चिरून घेतला
कोथिंबीर चिरली लिंबू चिरले
सर्व पोळी कुस्करा मध्ये घातले शेंगदाणे चटणी घातली
लाल तिखट मिठ हळद कच्च तेल घातले
मस्त कालविले
लिंबू मुळे मऊ छान लागले व कच्च तेल मुळे पण
म ऊ मस्त वाटल
फोडणी करून करण्या पेक्षा असं चविष्ट वाटत
दात नसणाऱ्या नां मऊ बर वाटत

img_61291

img_61272


पेरणी
क्यारोट
दोन दिवस झाले
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलेत
आज त्याला पालवी आली
पूर्वी मि मुळा च पान करत असे
मध्यंतरी विसरले
आत्ता फेस बूक मध्ये पाहून परत
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलीत
बोरिंग चं पाणी असल्याने नीट येत नाही
उन्ह पण नाही
असो एवढ पाहण्यास मजा ऊ च्छुकता

16105786_723369914506448_2223159867815159513_n


शाकाम्बरि पौर्णिमा चा
ग्यालरी मधून काढलेला
फोटो
२०१४ साल चा

1551592_243132059196905_1716458142_n


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शुभ दिवस

img_61251

करिदिन


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

करिदिन

कणिक मध्ये मिठ व कच्च तेल घातले
लोखंडी तवा ला तेल व पाणी लावले
पातळ केलेले पीठ घालुन धिरडी केली
बरोबर दुध गुळ एकत्र केलेले ठेवले
मस्त करिदिन केला

करिदिन च्या शुभेच्छा

img_61211


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

करिदिन

कणिक मध्ये मिठ व कच्च तेल घातले
लोखंडी तवा ला तेल व पाणी लावले
पातळ केलेले पीठ घालुन धिरडी केली
बरोबर दुध गुळ एकत्र केलेले ठेवले
मस्त करिदिन केला

करिदिन च्या शुभेच्छा

img_61182

img_61202


तारिख १४ जानेवारी २०१७
नविन काळि साडी
शुभ संक्रान्त

img_61151


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
करी दिन
बोळक मध्ये दुध ऊतू घालवतात
अथवा तांदूळ दुध याचा भात करतात .

मी पूर्वी केलेले
दुध ऊतू चा फोटो दाखवित आहे

img_09591

img_09511

 


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
झाकण सरकवून काढलेली
रांगोळी

1509244_392707687572674_4991234382673352936_n

 

भक्त


गाणगापूर

पूर्वी मि व आमचे आमचे भाऊ बहिण सौ भावजय
गाणगापूर येथे नदीत स्नान करण्यास गेलोलो
माझा क्यामेरा पाहून एक भक्त म्हणाले
माझां फोटो काढा
मी काढलेला फोटो
आज गंगा स्नान असते
कोठे हि केंव्हाही नदी त स्नान केलेले चालते
एवढ त्याच पुण्य चं असते

dscf2801


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
तीळ गुळ पोळी
डाळी पीठ तूप मध्ये भाजून घेतले
गुळ किसून घेतला
तीळ भाझून बारीक केले सर्व एकत्र केले
कणिक मध्ये कच्च तेल मिठ घालून तिंबून
गोळा करून सारण भरून
गोड तीळ गुळ पोळी
पोळी केली

1544606_241018256074952_2014903634_n

पतंग

तारिख १४ जानेवारी २०१७

इतकं वार आहे जुना झालेला आकाश कंदील

खूप उंच जातो व परत ठिकाणी येतो

साठी पतंग लिहिले आहे

पौंष कृष्ण पक्ष

मकर संक्रान्त

पतंग

शुभेच्छा!

 

img_61121


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत शुभेच्छा

15965120_722178494625590_2812121818377608217_n


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
सूर्य याचा मंत्र
रांगोळि ने काढलेला

मकर संक्रांत शुभेच्छा

img_44481


साल १९६७ संक्रांत सण
माझ्या सौ सासूबाई व सासरे (बाबा )
यांनी घेतलेली काळी साडी
आत्या सासूबाई अक्का यांनी केलेले
हलवा याचे दागिने
आत्ता 50 / ५० वर्ष झालीत
कित्ती जपणूक आहे
म्हणाल तेच तेच लिहिते आणि दाखविते
पण त्यावेळेला
क्यामेरा पण घरी नव्हता तरी स्टुडीओ जावून
काळा पांढरा फोटो काढायची
हौस किती बघा आणि
कित्ती हलवा याचे घरी केलेले दागिने आहेत

हल्ली विकत मिळून व क्यामेरा मोबाईल फोन असून
असा फोटो कोठ्ठे क्वचित चं सापडेल

शुभेच्छा

halvyache-dagine1

 


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
विडा चं पान यावर
पूर्वी काढलेले


चक्र

paan-rangoli2


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
सुगडी ची पूजा

img_60931


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
आज परत चक्र नविन काढल

मकर संक्रांत शुभेच्छा

img_60901

भोगी सण


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

भोगी सण

कुणाला द्यावयाची विचार चालू असतांना
बाजरी भाकरी व कांदा पात भाजी केले ली बर
असं म्हणत सकाळी चं
आमच्या कडे नेहमी येणाऱ्या बोहारीण बाई आल्या
काही कपडे व भांड देण्या साठी
पण सध्या कपडे नाहीत म्हटलं व कसं पाठवावयाच
साठी त्यांना बाजरी ची मिठ घातलेली पापुद्रा तीळ याची
भाकरी व त्यात कांदा पात भाजी दिली

झाली भोगी
दुसरी बाजरी ची भाकरी व कांदा पात भाजी ठेवून
फोटो काढला आहे

सण पण कसे करून घेतात बघा
नमस्कार

img_60891


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
तांदूळ मुगडाळ
भोगी शुभेच्छा

img_08701


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
भोगी शुभेच्छा
भोगिला मातीच्या सुगडीत
मुग व तांदूळ यांची खिचडी करतात
आंध्र मध्ये पोंगळ म्हणतात
आपल्यात बाजरी चा भात करतात
मी पोंगळ चा चित्र रांगोळी ने काढले आहे
शुभेच्छा

img_60881

हिरव पेन

तारिख १२ जानेवारी २०१७

पौंष शुक्लपक्ष

शाकंबरी पौर्णिमा

संक्रांत साठी भेट कार्ड

संक्रांत म्हटल की काळा रंग

काळी पारकर शाई हिरव पेन

चे भेट कार्ड

img_60781

तारिख १२ जानेवारी २०१७

पौंष शुक्लपक्ष

शाकंबरी पौर्णिमा

संक्रांत साठी भेट कार्ड

संक्रांत म्हटल की काळा रंग

काळी पारकर शाई काळ पेन

चे भेट कार्ड

img_60801

 

 

भाकरी चि फजिती

काय झाल डिसेंबर मध्ये मी व प्रणव

मुंबई माझ्या माहेरी गेलोलो

तेथे थंडी असल्यामुळे भाऊ व सर्वजण यांनी

बाजरी भाकरी करायची ठरविली पीठ विकत आणले

मी म्हटलं मी करते

भाकरी करून झाली तीळ लावून झाले

 

मध्ये चं सौ भावजय म्हणाल्या

वहिनी  त्यांच्या सासूबाई व माझी आई

भाकरी हातात घेऊन चं सरळ टाकत

तीळ वर येत असतं

मी नेहमी तीळ लावलेली बाजू खाली करते हातात घेऊन

उलट टाकते पाणी लावते परत तीळ ची बाजू वर येते

नंतर ग्यास वर तीळ ची बाजू भाजली जाते

त्या म्हणाल्या तसं केल आणि हो

तीळ लावलेली बाजू उलटी झाली भाकरी छान झाली

पण तीळ ची बाजू उलटी आली पापुद्रा तीळ चा उलटा आला

मला खूप खटकल

एवढ वर्ष करून कसं असं झालं

परत आठवडा मध्ये चं

माझां भाच्चा आकाश अमेरिका येथून मुंबई येणार साठी

मी परत प्रणव पण मुंबई गेलो

मी परत तेथे माझ्या पद्धतिने बाजरी ची भाकरी केली

मस्त पातुद्रा ला तीळ आले

मला खूप बर वाटलं

आणि हो आकाश ला पण भारत मधील

बाजरी ची तीळ पापुद्रा ला लावले खावयास मिळाली

प्रत्येक भोगी आली की मला

सौ भावजय वहिनी च्या पद्धतिने करतात

त्यांची पापुद्रा वर तीळ येतात म्हणतात

काय आहे सून बाई ला सासू ची पद्धत जास्त समजते

मुली ला आई ची पद्धत विसरली जाते

आकाश व बाजरी ची तीळ पापुद्रा ची भाकरी ची आठवण येते

 काय असतंय सुना नां नां सासू ची ईतकी सवय झालेली असते की तसच करतात व बरोबर होत आणि मुली आई चं विसरून सासर ची सवय घेतात ते बरोबर वाटत आणि तिच पद्धत डोक्यात बसून ते बरोबर वाटतं भोगी च्या शुभेच्छा तीळ लावलेली पापुद्रा ची बाजरी ची भाकरी खा

उद्या भोगी

भोगी शुभेच्छा

 

10906042_389031744606935_6349000618067908732_n1513764_389031634606946_3981006396464044287_n

 

10690296_389032354606874_7950444697465202702_n

 

 

 

शिंकाळ

कोल्हापुर कळशी

img_59471

 


१२ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
गुरुवार

शाकां भरी पौर्णिमा
शुभ दिवस
बोट यांची रांगोळी

img_60681

लिखाण


लिखाण करतान्ना

काहीतरी घडाव लागत
त्याची आठवण राहिली की
तळमळी ने लिहिले जाते
काही तरी अभ्यास करून
त्यात गुंग व्हावयाला हवं
तर ते लिखाण वाचून जन समुदाय पर्यंत जात
त्याची दखल घेतली जाते
नंतर सर्व जण लिखाण पसंत करून
स्वत: चं मोठ्ठं प्रकारे प्रसिद्ध करतात
आपल्या ला नंतर त्या साठी काही हि कराव
लागत नाही

मूळ अभ्यास लिखाण चांगले हवं

शुभेच्छा

img_60671


आठवण
श्री यन्त्र याची !

पुष्कर कोल्हापुर हुन मुंबई हून
अमेरिका
येथे जाण्यास निघाला .
मध्ये जरा विमान बदल ण्या साठी विमान थांबते.
तेथे एक भारत मधील यात्रा करणाऱ्या मराठी बोलणाऱ्या
पुष्कर नां सहज विचारत होत्या
मला श्री यंत्र पाहिजे कोठे मिळेल !
पुष्कर म्हणाले माझी आई श्री यंत्र काढते.
आरे असे बोलून त्यांनी पुष्कर यांना HOT MAILदिले.
पुष्कर ने पोहोचलो साठी फोन केला
व नंतर म्हणाले सर्व मला सांगून
तू नविन कागद जाड कागद आणून CHOKALETI रंग याचे स्केचपेन आण व
त्याने नविन श्री यंत्र काढ

मी प्रथम कसं जमेल सराव असला तरी रेषा नीट यावयाला हव्यात
मी जाड कागद आणला CHOKALETI स्केचपेन आणले पट्टी पण आणली
गोल करून श्री यंत्र काढले.
मना सारखे झाले त्याचा फोटो काढला
पुष्कर च्या HOT MAILमध्ये पाठविला
पुष्कर यांनी त्यांना HOT MAILकेले

पुढे काय झाले ते समजले नाही
पण कसं असतं बघा !
कोण व्यक्ती कडे काय मिळेल ति व्यक्ती बरोबर भेटते भेटत असते
याला आंतर ज्ञाण म्हणतात व ऋणानुबंधन म्हणतात

आज मार्गशीर्ष गुरुवार साठी आठवण त्या यात्री चिं आली !
नमस्कार

dscf2100.jpg


पणजी चा गजरा
आणि एक गजरा

मि औरंगाबाद येथे माहेरी गेलेली
तेथे माझी चुलत भावंड व त्यांची
मुल व नातवंड राहतात

वेद च्या मुंजी साठी गेलेली
मुंज छान झाली
माझं आत्या आज्जी साठी कौतुक झाल
गजरे व ईतर देण्यासाठी
सौ सुनबाई मेधा व तिची मुलगी आल्या
कौस्तुभ ची मुलगी म्हणते
एं पणजी ला गजरा दे नां
सौ सुनबाई म्हणते अगं आज्जी आहे

आणि नातीन स्वत: हून पणजी म्हणून

गजरा
मला दिला

कित्ती गोड मुल लहान पण पणी कित्ती गोड निष्पाप असतात

माझं धारवाडी खण लांब लांब पोलक
काठ पदर ची भपका साडी पाहून
तिला मी खूप मोठ्ठी व छान वाटली
मला पण पणजी म्हणाली  असं आवडल

जस वय असतं तसं राहण चांगल दिसतं

कार्यक्रम मध्ये माहेरी औरंगाबाद येथे बसलेली
व सुपारी मारुती चे दर्शन गजरा घातलेली
पणजी

शेवट चा गजरा पणजी चा मस्त !

माहेर च्या सर्वांना शुभेच्छा

img_11621

1415634_10200419514129694_1408325596_n

 

 


तारिख ११ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
शुभ दिवस

10931363_391099521066824_2927487655704260069_n

शबरी चा गजरा


शबरी चा गजरा
आम्ही आमच्या  घरी पुण्यात गेलोलो
नन्तर जिमखान येथे बेदरकर राहत होते
आत्ता ते दुसऱ्या भागात राहतात
त्यांच्या कडे
गाण तपस्वी हिराबाई बडोदेकर
यांचा नुकताच वाढ दिवस झाला विषय निघाला
हे श्रीकांत चिवटे म्हणाले आपण त्यांना भेटू
आम्ही आनंद यांना घेऊन निघालो
वाटेत कोठे हि फुल दिसेना
काय करावे असं मनात आलं
हे म्हणाले तुझ्या डोक्यातील गजरा काढ
तो देऊ या मी म्हटलं घातलेला आहे नां
असू मी काढला व छान हातात ठेवला
त्याचं घर आलं
त्यांच्या घरातील बेल वाजविली
वयस्कर पांढरी साडी नेसलेल्या बाई आल्या
कोण कुठून आले कशा साठी विचारले
त्यावेळेला माझ राहाण मोठ्ठ कुंकू कोल्हापुर
ऐकून थांबा म्हणाल्या
बराच वेळ थांबलो
आत गेलो
मोठ्ठा हॉल मस्त गालीच्छा व दारा जवळ चं
बसायला कोच
तेथे आम्ही बसलो
थोड्या वेळ नंतर
पांढरी साडी वाकत वाकत हिराबाई आल्या
गालीच्छा वर बसल्या मी पण नतंर त्यांच्या जवळ
गालीच्छा वर बसले
त्यांना गजरा दिला
त्यांनी हातात घेतला व वास घेतला
कित्ती वेळ त्यांच्या हातात गजरा होता
मला खूप बर वाटलं
ह्यांना विचारलं काय करता सांगितलं
मला म्हणाल्या
काय करता
भीत भीत मी सांगितलं नुकतीच
सतार शिकत आहे
एकदम खुश होऊन
नातीला हाक मारली तुझी सतार दे ह्यांना
नात बाहेर गेल्या मुळे त्यांच्या घरी व त्यांच्या
जवळ माझी सतार वाजविण राहील
यांची आज पण मला चुकल्या सारखं वाटत आहे
त्यावेळेला क्यामेरा नव्हता सर्व

खरं असल्या शिवाय लिखाण

होणार चं नाही


मन मध्ये राहत आठवण
हिराबाई नां आज पण आठवून
त्यांना नमस्कार

untitled


तारिख १० जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
मंगळवार

आज
किशोर कुलकर्णी यांचे पुस्तक पासवर्ड
याचे प्रकाशन आहे
त्यांना मना पासून
शुभेच्छा

img_60521

आमलेट

आमलेट!

मी माहेर ची देशपांडे आहे !

हे म्हणायचे  श्रीकांत चिवटे

खोपा घालणाऱ्या आज्जी बाईनी |

क्याम्पात जाऊन आमलेट खाल्ले||

1604760_240659952777449_602668057_n


अंबा च्या झाडाला
मोहर कसा आला बघां

dscf3734


तारिख ९ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
सोमवार
शुभ दिवस

img_60491

 

%d bloggers like this: