आपले स्वागत आहे!

विणकाम

मी अनेक गोष्टींचे विणकाम केले. लोकरीचे स्वेटर, प्लास्टिकच्या  पिशव्या व शिंकाळे वगैरे. विणकाम करताना वेळ खूपच छान जातो. व एक प्रकारचे समाधान हि मिळते.

ऊंच ठेवलेल्या टांगलेल्या शिंकाळ्या मध्ये मला बेळगाव येथे सतार वाजवली म्हणून कप मिळाला आहे. तो शिंकाळ्यात ठेवला आहे.

अनेक प्रकारची वेगवेगळ्या रंगाची शिंकाळे व पिशव्या विणल्या. त्यातील दोन गोष्टींचे फोटो. आपल्याला कशे वाटले जरूर कळवा… 

veenkam1 veenkam2

Comments on: "विणकाम" (17)

 1. छान!

  मी ही दोन सुयांचे व क्रोशाचेही खूप स्वेटर्स, टोप्या व मोजे , शाली विणल्यात-विणते. निरनिराळे स्टिचेस व दोन रंगात घालून स्वेटर्स खूप सुंदर दिसतात.

  • Hi Please tumhi mala sweater & paimoje chi idea sangal ka!

   • ॐ सिंधू जाधव नमस्कार !खूप पूर्वी मी स्वेटर विणली आहेत आता एवढे लक्षात नाही. दोन भाग माप घेऊन विणून घ्यावे एक एक खांब गळा पासून खाखे पासून कमी करावा गोल आकार येतो बंद करावा दोन बाजूने शिवावे

 2. Hi, Please tumhi mala lokarich sweater ani paimoje kase banawayche te sagal ka?

  thanks & regards,
  Dhanashree

 3. तुम्ही केलेलं विणकाम खूप सुंदर आहे. मी देखील क्रोशाचे विणकाम करते. दोन सुयांच्या विणकामापेक्षा मला क्रोशे जास्त आवडते व सोपेदेखील वाटते. आणखीन विणकामाचे फोटो पोस्ट कराल का?

 4. mi suddha vinkam karayala suruvat keli aahe pan…jast nakshi yet naahi baryacha vela chuka hotat….vinkam kase karave yababat kaahi post karal ka?

  • पूर्वी घरात कॅमेरा घरात नव्हते नव्हता त्यामुळे

   विणकामाचे फोटो छायाचित्र काढलेले नाहीत.

   रुमाल साडी पेटींग केले आहे मशीन वर दोऱ्यान विणून

   भरतकाम केले आहे हाताने रंगीत दोऱ्याने साखळी सारखे

   विणून विणकाम केले आहे पण त्याचे छायाचित्र नसल्यामुळे

   विणकाम दाखविता येत नाहीं व शिकविता पण येत नाही.

 5. vinkam kase karave yaababat kaahi vachanyasarakhe material aahe ka?…mala mail kara na pls….maza mail ashnit.pawar@gmail.com

 6. vinkam kase karave yaababat kaahi vachanyasarakhe material aahe ka?…mala mail kara na pls….maza mail ashewale08@gmail.com

 7. Tumhi kelele shikale khupch chhan ahe pan te kase tayaar kartat tyachi mahiti plz deu shakta ka?

 8. tumi banvlele shinkale aani bag pan khup chhan aahe

 9. bag kashi banvli te sangal ka plz.mla far aavdli bag .


  • 9 मार्च 2012 चा ब्लॉग बघणे त्यात शिकाळी कसे करतात लिहिले आहे

   ब्यागा पुठ्ठा ला लांब दुहेरी दोरा बांधून घेणा दोन हात घागा घेणे बांधलेला
   दोरा याला एक एक दोरा याची गाठ मारणे पहिला दडोन धागा घेऊन गाठ
   करणे खालचे दोन लाईन याचे धागा घेणे लाईन करणे शेवट पर्यंत असे विणणे

   बंद गाथा करून विणणे लिहिले आहे बरोबर प्रत्यक्ष दाखविता येत नाही कसे समजेल

   • मी तुमची खूप खूप आभारी आहे.
    मला सांगा की आपण हे सर्व विणकाम केले आहे त्या दोर्‍याला काय म्हणतात
    म्हणजे त्या दोर्‍याचे काय नाव आहे.
    कृपया करून मला जर हे नाव कळले तर खूप आनंद होईल .
    कारण मला ह्या सर्व वस्तु करायच्या आहेत
    आणि जर काही नवीन वस्तु केल्या तर मला मेल करून कळवाल का ?
    माझा ईमेल आहे ashu_8march@rediffmail.com / ashu88@live.com

 10. Tumhi sadhya suiche balache sweter ani paymoje kase vinave design sanga please

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: