आपले स्वागत आहे!

हलव्याचे दागिने

संक्रात सण सूर्यपासून होणारा फ़क्त एक सण आहे. १४ जानेवारी पासून ते पौंष व माघ रथसप्तमी पर्यंत करतात. तीळगुळ हलवा देण्याची रीत आहे.

हलव्याचे दागिने करतात. आपली कला कौशल्य दखवतात. हलवा करतांना खूप काळजी घ्यावी लागते. कोळशाच्या शेगडीवर परातीत तीळावर साखरेचा तीळ हलवून साखरेचा पाक घालावा लागतो. त्यासाठी तासं तासं बसावे लागते. मी लहानपणी व नंतर, लग्ना नंतर पण हलवा केला आहे. त्याच हलव्याचे दागिने माझ्या आत्या सासूबाई आक्का यांनीं हलव्याचे दागिने घरीचं केले होते. हलवा व घरीचं दागिने तयार केल्याचा आनदं असतो. तो आनदं मला व आक्काना त्यावेळा झाला. घरातं पण सर्वाना हलव्याचे दागिने पाहुन खूपचं छान वाटल त्यावेळा.

माझा हलव्याचे दागिने घालून काढलेला फोटो जोडला आहे.

halvyache-dagine

Comments on: "हलव्याचे दागिने" (33)

  1. Halwyache dagine ghari kase banvayche tumhi sangu shakta ka? Mala halvyache dane vikat anta yetil. Mi USA madhe ahe ani majhya mulichi loot karnar ahe January 2012 madhe.


    • हलवा याचे दागिने : दोन पदरी दोरा घेणे एक हलवा ठेवणे फुला ला जशी गाठ मारतो तशी हलवा दोरा मध्ये ठेवल्यावर गाठ मारणे.
      अशी हलवा याची माळ करणे पदर एकत्र करून हलवा याचे दागिने करणे. लप्फा पुठ्ठा ला गळां चा आकार देणे त्यावर डिंक याने हलवा
      चिटकविणे मागे पुठ्ठा ला गळ्यात घालण्या करता दोरा वेगळा बांधणे. असे भरपूर हलवा याचे दागिने करता येतात.

      बांगडी काचेची बांगडी घेणे त्यावर हलवा ठेवणे दोराने हळूच बांधणे.एक एक हलवा बांधून गोल बांगडी तयार करणे.

      • lapha putha mhanje kay?

      • लप्हा म्हणजे गळ्या भोवती व रुंद असा खरा खडा चा दागिना असतो ,

        त्या टाईचा हलवा चा दागिना करतात. तो करतांना वही कव्हर असलेला

        किंवा शाळेतील पुस्तक दुकानात पुठ्ठा मिळतो तो घेऊन रुंद व कोपरा मध्ये

        कमी पुठ्ठा कापून त्यावर डींकाने अथवा हल्ली चिटकावयाच्या ट्यूब मिळतात.

        त्याने हलवा एक एक पांढरा रंगीत चिटकविणे सर्व पुठ्ठा भर गोल हलवा लावणे

        चीटकविणे लप्फा तयार होतो. कागदी पुठ्ठा वही चा .

      • Haar kasa Tayar karaycha hey mahiti dilayane mala madat zali thank you


      • आपण वाचुन वाचून हलवा यांचा दागिना हार केला तं
        ह्या बद्दल बध्दल मला खुप छान वाटत आहे आपले अभिनंदन

  2. Namaskar Kaku,

    Me UAE la rahate ane amchya marathi mandalat amhi halvyache dagine banavnyache competition thevali ahe, pan tumhi dilelya mahitipramane mala dagine banvayche ahet, pan mala fulala kashi gath martat te yet nahi, karan ase kahi me kadhi kelele nahi, so tumhi video upload karu shakta ka you tube ver. Amche competition 20th Jan la ahe.

    Waiting for your help.

    Thanks,
    Sarika

    • सुई चा दोरा दुहेरी करणे.दोरा मध्य करणे दोन करुन दोन दोरे ठेवणे तीसरा दोरा लांब ठेवून

      दोन दोरा मध्ये हलवा ठेवणे तीसरा लांब दोरा दोन दोरावर टाकणे दोन्ही दोरे एकत्र आणणे गाठ

      बसते.फुलाची वेणी कशी तयार करतात तसेच गाठ मारणे बांगडी ला आधी साधी दोन गाठी मारणे

      नंतर हळूहळू पीळ देणे शेवटी परत गाठ मारणे .

  3. namaskar,
    mala halavyache dagine have aahet, majha lagnanantaracha pahila haladi-kunku aahe, pan he dagine kuthe milatat te thauk nahi, me mumbai madhe rahate. yumhi mala he dagine milatil asha dukanacha address sangu shakal ka?? mala dadar stn. javal aahe. jamale tar mala mob. msg. kela tari chalel, mob. no. 9930533607

  4. ani mala ek sangu shakal ka ki mangalsutra banvayache asel tar kase banvayache?

    • आधी दोन दोरा मध्ये हलवा घालून फुलाची वेणी दोरा टाकून

      गाठ मारतो तसे हालवा ठेवून गाठ हलवा याला मारायची दोन

      हलवे बांधून झाले की बाजारात ओवायचे लांब प्लेस्टीक नरसाळ्या

      मिळतील त्या छोटे छोटे कापून हलवा नंतर ओवायचे परत हलवा याला गाठ

      मारायची माल हलवा याची करायची .जेवढी लांब पाहिजे त्याची निम्मी माळ हलवा याची

      करायची बाजारात पत्रा याचे मणी व वाट्या मिळतात.त्यात हलवा ची माळ मध्ये ओवायाची

      परत हलवा व नळी याने गाठ मारायची पूर्वी दोरा मध्ये काळे मणी ओवून मणी व वाट्या

      ओवत तसेच करायचे एक पदरी पण चालते.दोन दोन हलवा ची माळ करून मध्ये मणी व वाट्या

      घालून परत हलवा दोन पदरी माळ करायची .

    • हलवा याला गाठ मारल्या नंतर दोन्ही दोरे एकत्र करून काळे मणी दोन चार ओवुन घ्यावयाचे

      परत हलवा याची गाठ मारायची मंगळसुत्राचे मणी ओवुन वाट्या ओवुन परत हलवा दोन साठि दोन

      दोऱ्या चे पदर करून परत हलवा याची गाठ मारायची मागच्या वर्षी बक्षीस मिळाले !

      • kaku.. i m really thankful to you….
        mala hi information khup helpful zali ahe..

      • तारिख दिनांक 14.1 (जानेवारी ) 2013 साल चा

        संक्रांति ब्लॉग पाहावे ! त्यात पण हलवा याचे दागीने

        घातलेला माझा साल १९६७ साल चा फोटो आहे. !

        अवश्य तारीख १४ .१. (जानेवारी ) २०१३ साल चा आजचा

        ब्लॉग बघावा .

  5. kaku mala ek sanga ki jar veni sarkh vintana halwa sarkha baher padat asel tar kas vinayach?

  6. Mi Neeraja Joshi. mala havyache dagine banaun have aahet. mi Vikhroli la rahate. Ha majha Mob No aahe: 9224145986 mala kalel ka tyache kiti paise hotil aani te mala kadhi aani kase milu shaktil.

  7. tumhi saangitlelya goshti mala aavadlya. mee dekhil halvyache daagine karte . mala khup madat zali tumchya maahiteene


    • आपण किती जुना ब्लॉग हलवा याचे दागीने ब्लॉग वाचन केल्या बध्दल बद्दल मी आभारी आहे
      त्याचे कसे बांधायचे रीत समजली कि पाहिजे तेवढे हलवा याचे दागिने करता येतातं धंयवाद धन्यवाद

  8. namaskar kaku.mala hi dagine banvayche ahet pan mala ajun hi dora kasa ghyaycha nahi kalal ahe please sangal ka

    • ॐ आपण ब्लॉग वाचन केल्या बद्दल धन्यवाद
      सुई दोरा चा बारिक दोरा घेणे तो डबल दोन पदरी करणे लांब करणे
      परत त्याचे च दोन भाग करून तिसरा भाग त्या वेणी ताकने त्यावर फुल याची वेणी
      गुं भं तो बांधतो त्या प्रमाणे दोरा टाकून हलवा घट्ट करणे

  9. Mala halwyache dagine banawayvhe aahet ghari please mala sanga kase banwayche

    • ॐ आपण ब्लॉग वाचन केल्या बद्दल धन्यवाद
      सुई दोरा चा बारिक दोरा घेणे तो डबल दोन पदरी करणे लांब करणे
      परत त्याचे च दोन भाग करून तिसरा भाग त्या वेणी ताकने त्यावर फुल याची वेणी
      गुं भं तो बांधतो त्या प्रमाणे दोरा टाकून हलवा घट्ट करणे

  10. dagine khupch chan aahet

  11. kaku, mala jara detail sangal ka lahan mulanche bornahane shastriy padhatine kase v ka karave

    • हलवा याचा हार करायचा चोत छोटी प्ल्यास्टीक ची फुल दोन्ही बाजूला व सर्वात खाली बांधून हार तयार करतात
      मुकुट करतात पुठ्ठा गोल कापून त्यावर हल्ली चितकविन्याचि ट्यूब मिळते त्यांनी रंगीत व पंधरा हलवा चिटकवा
      कडेला गोफ बांध ण्यासा साठी दोन्ही बाजूला भोक करून गोफ ओवायचा मुकुट तयार करतात
      कोणताही धातू चा तांबा त बोर उस बंदी थोडे पैसे सर्व घालून हळू हळू बाळ याच्या डोक्यावर अंगावर घालायचे
      याला बोर नहान म्हणतात काळ झबल फ्रॉक घालतात

    • ॐ चुरमुरे पण त्या बोरनहान मध्ये घालतात


    • बाळाला सर्व बोर ऊस पावटे हरबरा डहाळं चुरमुरे तिळ गुळ गाजर सर्व
      याचा वास येतो तो वास बाळ व ईतर सर्वांना मिळतो थंडी असल्याने व भाजी
      असल्याने हा वास पौष्टीक असतो तो देण्या साठी एकत्र करतात बाळ गोंडस व तरतरीत
      दिसायला लागतं
      मला जास्त माहिती नाही थोडे हवामान भाजी चा उपयोग साठी अंदाजाने लिहित आहे

    • ओमं आपण सर्व बोर नहान ब्लॉग जरुर वाचावा मी प्रथम आपण ब
      विचारले साठी ब्लॉग केला आहे पूर्वी आमची लहान मुल असतांना व मी लहान असतांना आठवले ते लिहित आहे

Leave a reply to Neeraja उत्तर रद्द करा.