डिसेंबर २०१०
ॐ
डिसेंबर २०१० महिना चालू आहे. सगळी कडे छान थंडी पडली आहे. छोट्या छोट्या शेकोट्या पेटविण्यात येतातं शेकोट्याची काळजी घेण्यास सांगतात. तसेचं सगळीकडे बर्फ पडत आहे. थंडीचं वातावरण आहे. सगळे लोक थंडीचा ऊपभोग घेऊन गरम स्वेटर्स घोंगडी रग याचा पण ऊपयोग करून घेतं आहेत. परदेशात हीटर लावण्याची सोय आहे. माझा ब्लॉग ‘वसुधालय’ मध्ये पण बर्फवृष्टी पडत आहे. बारीक बारीक बर्फ पडत असल्या सारखे आपणासं पाहण्यास दिसेल.
आपण जरुर ‘वसुधालय’ बघावे.
लोकरीचा गुंडा टेबल क्लॉथ