आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 2, 2011

साक्षी गणपती

गणपती: कोल्हापूर येथे “महालक्ष्मी” देवळातं मंदिरातं बांधणी कोरीवकामातं साक्षीचा गणपती आहे. महालक्ष्मी देवीचं तेथील देवळामधील गणपतीच दर्शन घेतल्यावर बाहेर कोरलेल्या साक्षी गणपती च दर्शन घेतातं.

असं म्हणतात की साक्षी गणपतीच दर्शन घेतल की देव दर्शन “महालक्ष्मी” देवीच. दर्शन झाल असं म्हणतात. त्यामुळे महालक्ष्मी दर्शन घेऊन “साक्षी गणपती” च दर्शन घ्यावं . म्हणजे  “महालक्ष्मी” दर्शन पूर्ण झाल. असं वाटतं.

साक्षी गणपती देवदर्शन करतातं.

साक्षी गणपती

साक्षी गणपती

%d bloggers like this: