आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 8, 2011

सतखंडा महाल

  ध्य प्रदेशातील जबलपूर इंदौर, पचमढी, उज्जैन, मांडू, खजुराहो अशी ठिकाणं पाहून झाली होती. तरी अजुन निम्मा मध्यप्रदेश राहिला होता. तो योग मागच्या वर्षी आला. यात जरा ‘हटके’ ठिकाणं पाहणार होतो. त्यातलं मला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे दातिया. दातीयाचा अप्रतिम सतखंडा महाल. ग्वालेरपासून जरी हा ७० कि. मी. असला तरी  आम्ही ग्वाल्हेरवरुन आधी ओरछा गाठलं. ओराछाची प्रेक्षणीय स्थळं पाहून दुसरा दिवस दातीयाचा राजमहाल पाहण्यासाठी ठेविला होता. ओरछा ते दतिया साधारण ४० कि. मी. आहे.  दतीयाचा हा राजवाडा लांबूनच मनात भरतो या राजवाड्यात प्रवेश करताना प्रथम १२ – १५  खड्या पायऱ्या चढाव्या लागतात. मग प्रवेशव्दारापाशी ठेवलेल्या नोंदवहीत आपलं   नाव – गाव लिहावं लागतं. मग तिथल्याच एका गाइडला घ्यायचं आणि इतिहासात रंगून जायचं 

४५० खोल्या असलेला हा महाल १५० मिटर उंच आहे. सर्व बांधकाम लाइमस्टोन मध्ये केलेलं  आहे. सतखंडा महाल मस्त भटकंती अंक ऑगस्ट २०१० मधील माहिती आहे.

सतखंडा महाल मस्त भटकंती अंक ऑगस्ट २०१०  मधील माहिती आहे.

सतखंडा महाल मस्त भटकंती अंक ऑगस्ट २०१०  मधील माहिती आहे.

%d bloggers like this: