आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 9, 2011

भूमिगत आश्र्चर्य!

क अतिशय देखणं सुनियोजित असं शहर आणि तेही पूर्णपणे जमिनीखाली…  ऐकलंय  त्याच्या त्याच्याबद्दल? असं एक शहर आहे… त्याचं नाव ‘किश’! इराणमधलं हे शहर आज   जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षनाचं केद्रं बनलं आहे. हे भूमिगत शहर कशाबद्दल प्रसिध्द   आहे, माहीत आहे? – कारीझ(kariz) बद्दल। करिझ हा एक पर्शियन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे पाण्याची नलिका. आखाती प्रदेशात जमिनीतलं पाणी पृष्ठभागावर आणण्यासाठी पूर्वी अशा जलवाहक नलिका बांधल्या जात. तया सर्वसाधारणपणे उंचावरच्या भूगर्भातलं पाणी खोलगट   भागातील भुपृष्ठाकडे वाहून नेता असत. पण किश हे उचांवर नसूनही तिथून बांधण्यात  आलेली ही तब्बल २ हजार वर्षापूर्वी ची नलिका, इराणी लोकंचं बांधकाम कौशल्य तर   दाखवतेच, पण प्राचीन संस्कृती , जीवनशैली समजून दृष्टीनेही ती अतिशय महात्वाचि ठरते. जगभरातल्या पर्यटकांची पावलं आज या किशकडे वळताहेत, ती त्याचमुळे!

किश हे इराणचं एक बेट.

भूमिगत आश्र्चर्य

भूमिगत आश्र्चर्य

%d bloggers like this: