आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 10, 2011

सतार

मी सतार शिकायला सुरुवातं केलीं. सर ! म्हणाले बाई तुमचा ‘सा’ स्वर वाजतं नाही, मी म्हटलं  दुसरे स्वर लांब लांब आहेत. तर सर ! म्हणाले स्वर लांब असलेतरी ‘सा’ वाजतं राहतो. तर सरांनी ‘सा’ वाजत राहील असे शिकविले. नंतर मी ‘भूप’, ‘यमन’, ‘रागेश्री’, ‘मालंकस’, ‘बिहाग’, ‘सारगं’, ‘बागेश्री’, ‘दुर्गा’ असे बरेचं सतारी मध्ये ‘किराणा घराणाचे’ राग शिकले. नंतर  बेळगावं येथे सरानीं स्पर्ध्देत भाग घेण्यास सांगितलं व बेळगावं येथे उत्तेजनार्थ बक्षिस मिळालें. कधीच असं बेळगावं बक्षिस मिळेलं असं वाटलं नव्हतं! कोल्हापूर येथे कॉमर्स कॉलेज शिवाजी हॉल ईतर बरेचं ठिकाणीं माझी सतार वादनं झालें.

जुन्या देवल क्लब मध्ये खूप सरांच्या उपस्थितीत माझी सतारीची परीक्षा झाली.

सकाळी ५ वाजतां माझा सतार वादनाचा रियाझ असें.

CERTIFICATE

CERTIFICATE

%d bloggers like this: