आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 13, 2011

वांग भरीत

वांग याचं भरीतं : वांगयाचं भरीतं पूर्वी वांग चुलीवर थोडे कोलाशे पेटलेल्यावर वांग छान भाजून घेत असतं. आता GAS शेगडीवर मायक्रोव्होव मध्ये वांग भाजतातं. जसजसे बदल झाले तसतसे बायका कामं करायला लागल्या आहेतं प्रथम वांग छान भाजून घ्यावं. भाजलेले काळ साल काढून हातानेचं वांग बारीक करावं. त्यात आवडीनुसार  तिखट मीठ हिंग हळद टाकावी. कोणी कोणी दाण्याचाकुट पण टाकतातं. कच्च च तेल टाकावे म्हणजे जास्तचं चांगल वांग च भरीतं लागतं.

यंदा (यावर्षी) संक्रांत १५ जानेवारीला आली आहे. १४ तारखेला भोगीसाठी  वांग भरीत असे चविष्ट पदार्थ चवीने खातात.

वांग भरीत

वांग भरीत

%d bloggers like this: