आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 16, 2011

‘वसुधालय’

‘वसुधालय’

मी ‘वसुधालय’ मध्ये लिखाणं ब्लॉग मध्ये लिखाणं केले आहे. ह्यालिखाणातं माझी पाककृती रांगोळी सतार विषयी माहिती दिली आहे. तसेचं फेरीवाले पासून मोठ मोठया मॉल दाखविले आहे. छायाचित्र पण तसेच लावले आहेत. खेडेगावं पासून देश परदेश  गावं लिहिली आहेत. त्याची माहिती पण छायाचित्र लावून दाखवून दिली आहेतं

शब्दाला महत्व देण्याकरता शब्द सुटा करून शब्द लिहिला आहे. व नंतर त्याची माहिती दिली आहे. उदा. वांगं : वांगं भरीत, वाचण्यास सोपं वाटतं.

भोगी व मकर संक्रांत वासुधालय लिखाणात आलं आहे.

ज्येष्ठ माननीय थोर व्यक्ती चीं लिखाणं केले आहे. तेथे ही छायाचित्र पाहण्यास छान वाटतं आहे.

एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न मिळाले आहे. ईथं पर्यंत लिखाणं झाले आहे.

दारावरचे तोरणं

दारावरचे तोरणं

%d bloggers like this: