आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 18, 2011

भाषा

भाषा: भाषा या शब्द म्हंटल म्हणजे आरे वा ! रुबाब आपुलकी वाटतं असते. हे सर्वान्नाच त्या त्या भाषेचा गौरव, अभिमान वाटतं असतो.

तरी पण दुसरी भाषा शिकण्यासाठी माणूस धडपडतं असतो. शिकण्याची ईच्छा शक्ती असते. त्यामुळे परगावातं, परप्रांतातं जाऊन व परदेशातं पण त्यांची भाषा शिकुन राहतातं. भाषेमुळे जनसमुदाय लोकसमुदाय एकत्र राहु शकतातं. हे नक्कीचं.

हिंदी, संस्कृत, मराठी,  गुजराथी, तेलगु, उर्दु, तामिळ, बंगाली, रशिया, ईंग्रजी असे खूप भाषा संगता येतील. भाषेमुळे शेजार, गावं, प्रांत, देश, जग सर्व एक आहेत अशी जाणीव असते.

 अ आ इ ई उ ऊ ए  ऐ ओ औ   अं अ: ऋ

क ख ग घ ड. च छ ज झ ञ

ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श

ष स ह ळ क्ष ज्ञ

आमच्या घरात असं पुस्तक आहे.

सुबोध उजळणी       सरस्वती रांगोळी

सुबोध उजळणी                                                 सरस्वती रांगोळी

%d bloggers like this: