आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 20, 2011

घड्याळ

घड्याळ : खुपपुर्वी शेती करणारे व ईतर घरातं राहआरे कुटुंब लोक सूर्य याची दिशा पाहुन वेळ ठरवतं असतं शेतीवर जाणे जेवण न्याहरी स्वंयपाक करणे. सर्व काम सूर्य याची दिशा पाहुन करतं असतं. नंतर घड्याळ चा शोध लागला. किल्ली ची घड्याळ आली. लोकांना खर वाटलं नाही पसंत पडलं नाही. सवय होई पर्यंत खुपच त्रास झाला.
पण आता घड्याळ नाही तर चैन पडतं नाही.

कोनाडा सेल्प्ह भींतीवर हॉलं मध्ये पण घड्याळं  लावलेली दिसतात. पूर्वी हातात व ईतर घड्याळं किल्लीची असायची. एकाचा मोठ्या थोर व्यक्तीकडे घड्याळ असे. सेल ची घड्याळ आली. बिनाकिल्लीच घड्याळ कसं चालतं असं वाटावाचं. मला सुद्धा. आतां घरात हातात सर्व लहान मोठी माणसं बायका मुली पण घड्याळ वापरतात.

भारत : भारतातील दुपारी ०३.०६ वेळ आहे. त्याप्रमाणे ईतर देश यांच्या घड्याळाच्या वेळा लिहिल्या आहेत.

जपान : १८.३६ संध्याकाळ,

ऑस्टेलिया : एडलेड २०.०६ संध्याकाळ, सिडनी : २०.३६ वेळ संध्याकाळ.

श्रीलंका: १५.२६  वेळ दुपार, दुबई : १३. ३६ वेळ दुपार,

युरोप: हाम्बुर्ग : १०.३६. सकाळ, FRANKFURT : १०.३६ सकाळ,  लंडन : ९.३६ सकाळ,

आफ्रिका :  जोहान्सबर्ग : ११.३६ सकाळ.

आमच्या घरातील किल्लीच घड्याळ चालू आहे. पण छायाचित्र जुनं आहे.

DSCF0527

घड्याळ

%d bloggers like this: