आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 28, 2011

छत्री

मलायात छत्री वापरणारा माणूस प्रतिष्ठित गणला जातो. तेथे सोनेरी रंगाची छत्री वापरण्याचा अधिकार केवळ राजाला होता. ब्रह्मदेशात (म्यानमार) आजदेखील कागदी छत्र्या वापरल्या जातात.

तेथिल धर्मगुरुंना लाल रंगाची छत्री वापरण्याचा अधिकार बहाल केलेला असतो. त्यांच्या शिवाय दुसरा कुणीही या रंगाची छत्री वापरु शकत   नाही. छत्री वापरण्याला मलायात प्रतिष्ठा

हे लिखाण २०१० दिवाळी मस्त भटकंती अंक मध्ये आहे.

%d bloggers like this: