आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 29, 2011

नदी व समुद्र

नदी : समुद्र : गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी नदी अशा नद्या आहेत.

१. गंगा नदी काशी रामेश्वर वाराणशी येथे आहे.   २. यमुना दिल्ली आग्रा येथे आहे.       ३.  कावेरी नदी कर्नाटक तामिळनाडू येथे आहे.  कावेरी नदी कर्नाटक आणि तामिलनाडु मधुन वाहते व पुढे बंगालच्या खाडिस मिळते.      ४. गोदावरी नाशिक, नांदेड, औरंगाबाद येथे आहे.  ५.  कृष्णा कराड सांगली पंढरपुर येथे आहे. कोल्हापूर येथे पाचं नद्या  चां संगम आहे.

समुद्र :पेसिपिक समुद्र अटलांटीक समुद्र.असे आहेत.

Pacific समुद्र, आशिया आणि ऑस्ट्रेलीया या खंडाना अमेरिकेपासून वेगळा करतो. हा समुद्र पुढे Equetor मुळे, (विषुववृत्त), उत्तर आणि दक्षिण भागात विभागाला गेला आहे.

अटलांटिक समुद्र अमेरिकेला युरेशिया (Eurasia) आणि आफ्रिका खंडान पासून वेगळे करतो. हा समुद्र पुढे Equetor मुळे, (विषुववृत्त), उत्तर आणि दक्षिण भागात विभागाला गेला आहे.

अरबी समुद्र दक्षिण आशिया खंडास वेढले आहे. हा समुद्र आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडास वेगळे Seperate करतो.

                                                        ॐ

कुंभमेळा च्या वेळेला समुद्र, नदीत स्नान करतात. सूर्यग्रहण  संपल्या नंतर नदीतं स्नान करतातं .

श्रावण पौर्णिमा महिनातं नदी समुद्र यांची नारळ वाहुन पूजा करतातं. 

DSCF1363   DSCF1362

गोदावरी नदी                                                           समुद्र

DSCF1365

पंचगंगा नदी, कोल्हापूर

%d bloggers like this: