आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 8, 2011

गव्हाचा रवा चा शिरा

गव्हाचा रवा चा शिरा : रुची चा रवा म्हणजे गव्हाचा जाडसर रवा घ्यावा. साजूक तुपातं छान भाजावा. गव्हाचा रवा तुपातं छान फुलतो. नंतर त्यात पाणी घालून शिजवुन घ्यावा. रव्याचा निम्मा गुळ घालावा. परत गव्हाचा रवा व गुळ शिजवुन घ्यावा. शिजवुन वाफ आणावी. नंतर दुध व थोडी साय घालावी. परत. छान वाफ आणावी. छान गव्हा चा रुची चा शिरा छान तयार होतो. गरम खाण्यास किंवा डब्या मध्ये शाळेत ऑफीस व प्रवासातं पण खाण्यास कांहीं चं हरकत नाही. गव्हाचा गुळ, तुप, जायफळ, बदाम, दुधाची साय केलेला शिरा खाण्यासं नक्कीचं चांगला लागेल. वाटेल.

श्री गणेश जयंतीला देवळात प्रसाद दिला आहे.

गव्हाचा रवा चा शिरा

गव्हाचा रवा चा शिरा

%d bloggers like this: