आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 10, 2011

डी.एम्. बॅग्स

डी.एम्. कॉलेज बॅग्स: पाच दशकांपूर्वी एका छोट्याशा व्यापाऱ्याने सुरु केलेला प्रयत्न, आज एका प्रसिध्द ब्रँडच्या रुपात सुपरिचित झाला आहे. डी. एम्. आणि अँकर या ब्रँड नावांनी बॅग्स बनवणारी डी.एम्. सॅाफ्ट लगेज प्रा.लि. ही कंपनी आज या महानगरातली प्रमुख कंपनी म्हणून प्रस्थापित झाली आहे.

कंपनीचे संचालक धनवंत शाह हे, त्यांच्या यशाचं श्रेय गुणवत्तेबाबतची दक्षता व ग्राहकांच्या समाधानाकडे पूर्ण लक्ष देण्याची तत्परता याला देतात.

ऑफिस बॅग्स, कॉलेज बॅग्स, लंच बॅग् अतिशय उत्तम दर्जाच्या नायलॉन, रिब व कॉटन कॅनव्हास मटेरिअल मध्ये तयार केल्या जातात.

उत्पादनामध्ये उत्तम दर्जा राखण्याकडे कंपनीच्या संचालाकांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळेच डी.एम्. बॅग्सच्या बाबतीत माल खराब निघाला अशी तक्रार सहसा नसतेच. या कंपनीला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाल आहे.

डी.एम्. बॅग्स

डी.एम्. बॅग्स

%d bloggers like this: