आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 11, 2011

रथसप्तमी

गुरुवार, १० फ़ेब्रुवारी, २०११ तारखेला व शालिवाहन शक १९३२ भारतीय सौर माघ २१ शके १९३२ रथसप्तमी काल झाली आहे.

जागतिक सूर्यनमस्कार दिन, (१०) सूर्याचे पूजन असा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतातं. व गायत्री मंत्र म्हणतातं:

ॐ भूर्भव स्व : ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमही | धियो योनः प्रचोदयात ||

श्री. श्री. श्री.

असा सूर्य याचा मंत्र म्हणतातं.

मी पूर्वी कागदावर गायत्री मंत्र लिहिलेला आहे. तो दाखवत आहे.

गायत्री मंत्र

गायत्री मंत्र

%d bloggers like this: