आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 13, 2011

लाकडी खेळणी

लाकडी खेळणी : कोकणं येथे सावंतवाडी येथे लाकडा पासून दिखावू देखण्या छान कला कौशल्य यांचा तयार केलेले खेळणी व फळ, पक्षी वस्तू मिळतातं. तसेच बाहेर प्रांतात, परदेशातं विकायला व प्रदर्शन म्हणून हॉलं मध्ये सजावट छान मांडणी करतातं. व विक्रीला ठेवतातं.

आमच्या गावातं असचं लाकडी खेळणीचे प्रदर्शन भरले होते. आमच्या मुलाने कांही देखणी खेळणी आणली आहेतं. ती पाहण्यास खूपचं चांगल वाटतं. त्यातील कांही खेळणी सर्वांनी पहावी. ते छायाचित्रातं दाखवितं आहे.

लाकडी खेळणी

लाकडी खेळणी

%d bloggers like this: