आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2011

पालेभाजी

पालेभाजी : पालकाची पालेभाजी : पालकाची जुडी (पेंडी) थोड देठा सगट पान घेऊन निवडून घ्यावी,व स्वच्छ धुऊन घेतल्यावर चिरावी. कुकर मध्ये तुरिची डाळ हळद घालून पाणी घालून कुकर मध्ये पाणी घालून तुरीचा डाळीचा कुकर मध्ये ठेवावा. दुसाऱ्या डब्यातं पालकाची भाजीव थोड पाणी घालून तो पण डबा कुकर मध्ये थेवावां. कुकरला चांगल्या ४/५ चार/पाचं शींट्या देऊन कुकर गार घाल्यावर कुकरचे झाकणं काढून तुरीची डाळ हाटवून घ्यावी.पालेभाजी पण हाटवून घ्यावी.रविनेचं हाटवावी. पालेभाजी मध्ये तुरीचं वरणं घालावं तिखट मीठ हिंग एकत्र करुन घ्यावं. पालेभाजी तुरीची डाळ ईतर घातलेले साहित्य एकत्र करुन थोडस चं पातळ करुन घ्यावं.

नंतर तेलाची मोहरी लाल मिरची देठा सगट घेऊन वाटल्यासं लसून चार पाकळ्या घेऊन छान खमंग फोडणी लोखंडी कढई त करावी व पालेभाजी मध्ये घालावी. परत सर्व पालेभाजी एकत्र केलेली छान शिजवून घ्यावी.

पोळी भाकरी बरोबर खाण्यास चांगली नक्कीच लागते. व पोट पण भरपूर भरल्यासारखं वाटतं.

पालेभाजी

पालक तुरडाळ पालेभाजी

%d bloggers like this: