आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 22, 2011

SRI AUROBINDO ASHRAM PONDICHERRY

२१.०२.२०११  श्री माताजींच्या विषयी लिहिलं आहे.
२१.०२.२०११ ला सौ. मेधा व शरद यांच्या लग्नाला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
मी व ह्यांनी SRI AUROBINDO ASHRAM PONDICHERRY पहिले आहे.
श्री माताजींची खोली पण आम्ही पहिली आहे. ध्यानाची खोली पण पहिली आहे.
मी तेथे उदबत्ती लावली आहे. एकदम मनाला खुपचं शांत प्रसन्न वाटलं त्यावेळेला.
प्राध्यापक Dr. एस. के. देसाई यांनी मला व ह्यांना SRI AUROBINDO ASHRAM PONDICHERRY पहा असे सांगितले होते. व तसा योग आम्हा दोघांना आश्रम पाहण्याचा आला.
आजही त्याबद्दल मनाला समाधान व आनंद वाटतो.

PONDICHERRY               आश्रम

PONDICHERRY                                                           आश्रम

DSCF0469      DSCF1414

%d bloggers like this: