आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 28, 2011

इंग्रजी महिना व त्यातील दिवस

इंग्रजी महिना व त्यातील दिवस लिहीत आहे.

१जानेवारी ३१ दिवस, २ फेब्रुवारी २८ दिवस,3 मार्च ३१दिवस , ४ एप्रिल ३०दिवस , ५  मे ३१ दिवस ६ जून ३० दिवस, ७ जुलै ३१ दिवस, ८ ऑगस्ट ३१ दिवस, ९ सप्टेम्बर ३० दिवस, १० ऑक्टोबर ३१ दिवस, ११ नोव्हेंबर ३० दिवस १२ डिसेंबर ३१ दिवस.  असें बारा इंग्रजी महिने व दिवस लिहिले आहेत.

फेब्रुवारी महिना मध्ये लिप वर्ष आले की २९ दिवस असतातं. लिप वर्ष दर ३ वर्षानं येत असतं. आधी लिप वर्ष २००८ साली आले आहे.

आता २०१२ साली लिप वर्ष एणार आहे. समान लिप वर्ष २००४,२००८,२०१६ येते. पण अपवाद म्हणून १,१००.,१८००,१९००,२१०० येत नाही.२ वर्ष सोडून नंबर २,४००,१६००,२०००,२४००, येत नाही.

२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे व संस्कृत भाषा अमृत आहें.  तरी सरकारी कामं व सुट्या ह्या इंग्रजी महिन्या प्रमाणे असतातं.

माजी पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांचा वाढदिवस २९ फेब्रुवारी ला असतो.

Marathi copy         j-salgaonkar

कालनिर्णय                             जयंत साळगावकर

%d bloggers like this: