वर्ल्डकप २०११
ॐ
वर्ल्डकप: क्रिकेट : बुधवार तारीख ३० मार्च (३) २०११ ला मोहाली येथे क्रिकेट सामना झाला. पाकिस्तान व भारत. दोन्ही देशाचे पंतप्राधान मैदानात दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरता क्रिकेट मैदानात आले. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान यांनी पाकिस्तान खेळाडू यांना मैदानात शुभेच्छा दिल्या आहेत. खेळ हवा तशा पाहण्यात आला नाही. नाही ना ४ फोर जाताना चेंडू अडवीला नाही. ऊंच चेंडू पकडला नाही. कोणी ही जिंको. ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मधून बाहेर जाताना कॅप्टन रिकी पाँटींग यांनी १०० शंभर (सेंच्युरी) रना केल्या. खेळ पाहण्यास खेळ वाटला.
देश कोणताही असो पण क्रिकेटपटू खेळपट्टी ला मानतातं.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
ॐ
क्लिन बोल्ड ! सध्या अख्या देश क्रिकेटमय झाला आहे, तया पार्श्वभूमीवर आपल्या काही अव्वल क्रिकेट पटुंच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या क्षणांचे, म्हणजे त्यांच्या विवाहसोहळ्याच्या छायाचित्रांचे हे सदर …
मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचा विवाहसोहळा.