गुढी पाडवा
ॐ
गुढी पाडवा स्वति श्री शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर ४ एप्रिल (४) तारखेला सुरु होतं आहे, गुढी ऊभारुन पंचांग याची पूजा करतातं. व नवीन वर्ष शालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर सुरु करतातं.
साडे तीन मुहूर्ता पैकी १ गुढी पाडवा २ अक्षय्य तृतीया ३ दसरा ४ दिवाळी पाडवा ह्या सणाला मुहूर्ता ला सोनं चांदी घेण्याची प्रथा आहे. सोनं नुसतं साठवणं म्हणून नाही तर त्या सोनं चांदीचा शरीराला खुपचं ऊपयोग होतं असतो. सोन्याचे दागिणे घडवितां ना तांब वापरतातं . ऊष्णता शोषुण घेण्याचां गुणधर्म असल्यामुळे सोनं चांदी शरीरावर घालण्याची प्रथा आहे. लहान मुलाला कंबरेला चांदीची साखाळी पायातं वाळे घालण्याची प्रथा आहे. महिला नाकातं नथ वा चमकी घालतातं स्वासोच्छस्वास नियमीत सारखा राहतो. पुरुष बिकबाळी घालतातं त्याचाही त्यांना ऊपयोग होतो.
म्हणून सोनं चांदी घेण्याची प्रथा आहे.
गुढी पाडवा