बेसन लाडू
ॐ
बेसन लाडू : हरबरा डाळीच (चणा) डाळीच पीठ सादूक तुपातं छान तांबुस भाजून घ्यावं. थोड गार झाल्यावर पीठी साखर पीठाच्या निम्मी भाजलेल्या पीठातं घालावी. जायफळ किंवा वेलदोडे पूड काजू बदाम पूडचं घालावी. सगळीकडे छान लागते. गार झाल्यावर छान लाडू वळावेतं करावे.
बरेचं दिवस राहतातं रोज एक लाडू खाल्यास छान पोट भरतं. प्रवासातं पण नेतानां चांगले राहतातं.
लाडू