चैत्र गौर !
ॐ
चैत्र गौर !
ॐ
गुढीपाडवा नंतर गौरी तृतीया (तीज) बसविण्याची रीत आहे. महिना भर गौर बसवितात. हनुमानपौर्णिमा नंतर व वैशाख अक्षय्य तृतीया पर्यंत गौर बसवीतात. हिरवे हरबरे भीजत टाकून ते व कैरीचं पन्ह व हरबराडाळं भिजलेली त्यात हिरवी मिरची मीठ हिंग हळद व लाल मिरचीची मोहरीची फोडणी व किसलेली कैरी घालून केलेली कैरी डाळ करतात.
गौरी शंकरराचा दोलोत्सव श्रीराम दोलोत्सव करतातं. व हळद कुंकू करतात. मोगरा दवणा बकुळी ची फूल ह्या महिनातं जास्त वापरतातं.