आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 16, 2011

तक्कू

लोणचं : कैऱ्या सालासगट विळीने चिरुन कापून घ्याव्यातं कोयत्यानं पण कोई सगट कापून मिळतातं. तसेच कैरी किसून तक्कू कररातं. कैरी फोडी किंवा किसलेली कैरी त्यात तिखट मीठ हळद हिंग मोहरीची डाळ फोडलेली पिवळी मोहरी मेथी तेलातं लालसर केलेली बारीक करून घ्यावी.गार तेलाची व नेहमीची फोडणी कैरी व एकत्र केलेला मसाला फोडणी एकत्र करावं करावे.

चीनीच्या बरणीत भरून झाकणं लावावे ठेवावे. पूर्वी फिरकी असलेल्या ऊभ्या झाकणाच्या बरण्या मिळतं असतं. व मातीचा माठ मध्ये पण लोणचं ठेवतं असतं. तयार केलेले केललं लोणचं वा तक्कू वर्षभर छान राहतं टिकतं. चविला खूपचं चांगलं लागतं.

DSCF1509  DSCF1034

%d bloggers like this: