मारुती
ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर १८ एप्रिल(४) २०११ तारखेला हनुमाना (मारूती) जन्म दिवस आहे. सकाळी सहा (६) वाजतां असतो.
अंजनीचा मुलगा मारुती वाऱ्या प्रमाणे वेगवान असणारा, बुद्धीमंतांत श्रेष्ठ असणारा, वानरसमुदायाचा मुख्य असणारा मारुती, श्रीरामाचा दूत असणारा मारुती सूर्याचा गोळा पकडणारा मारुती, द्रोणागिरी पर्वत उचलणारा मारुती.
असा हा वायुपुत्र मारुती आहे !
कोल्हापूर एथून जवळ जोतिबा डोंगर येथे श्रीजोतिबांची चैत्र पोर्णिमा ला यात्रा भरते असते. ऊत्सव असतो.
आम्ही दर्शन करायला नुकतेचं १ महिना पूर्वी जाऊन आलो आहोतं . बरोबर सौ पुष्पा रानडे व ईतर पाहूणे प्रणव व मी असे मिळून छान जाऊन जोतीबां पूजा पाहून दर्शन घेतलं केलं आहे. खूपच प्रसन्न शांत वाटतं आहे आजही.
मारुती चांग भलं !