फुलोरा
ॐ
फुलोरा : रवा व मैदा सारखा प्रमाणातं घेऊन त्यात तूप गरम व चवीप्रमाणे मीठ घालावं. चार पाचं भिजतं ठेवाव. त्याच्या चिरोट्या करंजी मोदक गोल चक्र कडबूळ साटोरी व तळल्यावर पूरीची घडी करावी . सर्व सादूक तूपातं तळावं तलावे. गरम असतांना पिठी साखर व बदाम पूड वेलदोडे पूड घालावी.टाकावी. म्हणजे फुलोरा तयार होतो. कोणत्याही सणाला करतातं चैत्र गौर पुढे पण ठेवतातं. एरवी साखारेचा पाक करुन लिंबू पीळून वेलदोडेपुड घालावी.
पाकातं सर्व पदार्थ घालून बाहेर काढावे. खाण्यास आंबट गोड व चिरोटे पुरी व ईतर पदार्थ खाण्यास चांगले लागतात.
ॐ
पूर्वी काढलेला आमचा दोघांचं छायाचित्र पाहण्यास नक्कीच चांगल वाटेल. ते मी दाखवितं आहे.
तसेच कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीची आमचा मुलगा व सौ. सूनबाई यांनी साडीची खणा नारळानीं देवीची ओटी भरली होती. तेंव्हा सौ. सूनबाई ला ओटी मध्ये निशींगध ची वेणी व ईतर साहित्य तिला ओटी मध्ये मिलाल. तिने मला निशींगध ची वेणी दिली ती मी देवीच्या देवळातचं माळली घातली. देवीचा प्रसाद देवळातचं माळला ह्याचं व घरातलं प्रसाद पण कायम राहिला. घरातचं राहिला हे आज ही मनाला आनंद व तृप्त असं वाटतं.