आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 28, 2011

विविध रांगोळ्या

रांगोळी : टीपके काढून  रांगोळी  काढतात. कासव सात टीपके दूहेरी कासव पंधरा टीपके काढून रांगोळी काढतातं. कुयीरी सात टीपके पंधरा टीपके एकुणीस टीपके काढून दोन्ही बाजूने  काढून रांगोळी काढतातं. चांदनी मध्ये टिपका ठेवून आठ बाजूने सात नऊ अकरा टीपके देऊन रांगोळी काढतातं संस्कार भारती रांगोळी रंग पसरून त्यावर गालीच्छा  वर रांगोळी काढतात. रांगोळी मध्ये ठेवून बोटांनी  रांगोळी काढतातं. तसेच रांगोळी ठेवून बोटाने पसरून पिंजर मारून रांगोळी काढतातं रांगोळी ठेवून बोटाने पसरून पिंजर असलेली रांगोळी काढतातं. ती पाहण्यास नक्कीचं छान पाहायला आवडेलं मस्त व चांगलं वाटणारं. विड्याच्या पानावरची रांगोळी  काचेवरची रांगोळी रेषेची रांगोळी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात.

ह्या सर्व रांगोळ्या मी पूर्वी स्वतः काढलेल्या आहेत. आताही काहीं काढतं असते.

DSCF0658   DSCF1265

DSCF1294   हिरवा कंदील

DSCF0670   DSCF1553

DSCF0669   DSCF0367 DSCF1351   DSCF0357

%d bloggers like this: