आपले स्वागत आहे!

जगदीश खेबुडकर : दिनांक १० मे १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. देहाची तिजोरी… सारखे भक्तिगीत ओवी, अभंग बालगीते, प्रणयगीते, लावण्या अशा सर्वच क्षेत्रात आपल्या काव्यलेखनाने मराठी सत्यम् शिवम् सुंदरा… यासारखी अप्रतिम प्रार्थनागीते लिहिली. असंख्य मराठी चित्रगीते लिहिणाऱ्या या कवीने अष्टविनायकाची काव्यात्म महती गायली; पण मराठी रसिकांना खेबुडकर आठवतात ते लावणीकार म्हणूनच. खेबुडकरांच्या लावणीच्या तालावर मराठी चित्रपट सृष्टी अक्षरश: नाचली. राम कदमांचं अप्रतिम संगीत, खेबुडकरांचे लावण्यमयी शब्द यांनी रसिकांना पिंजराबध्द केले.सर्व काव्यप्रकार लीलया हाताळणाऱ्या या जगदीश खेबुडकरांचे निधन ३ मे २०११ रोजी झाले. व

दि.१० मे रोजी त्यांचा वाढदिवस असतो !

रसिकांना भूरळ घालणाऱ्या जगदीश खेबुडकर यांचा १० मे रोजी वाढदिवस असतो.

Jagdish Khebudkar

जगदीश खेबुडकर

Comments on: "जगदीश खेबुडकर" (7)

  1. अंगाई खेबुडकर said:

    नानाचा म्रृत्यू ३ में २०११ रोजी झाला .

  2. मी ३ मे च तारिख लिहिली आहे .ब्लॉग ११ मे तारिख चा वाढ दिवस नंतर लिहिला आहे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: