आपले स्वागत आहे!

सात खंड

सात खंड : जगात सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक, या खंडांना ही नावे कशी पडली, हे जाणून घेणे मनोरंजक आहे.

आशिया हे नाव असेरियन,म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व यावरुन पडले असावे. रोमन सम्राटांनी आपल्या साम्राज्यातील पूर्वकडील भागाना हे नाव दिले होते. तेच नाव या खंडाला पडले.

आर्फिका हे नाव बर्बेर जमातीच्या आदिवासिंचे नाव आहे. रोननांनी त्यांच्या साम्राज्यातील एका प्राम्ताचे नाव म्हणून ते स्विकारले आणि नंतर ते संपूर्ण खंडालाच देण्यात आले. युरोप हे नाव कशावरुन पडले,हे निश्चित माहीत नाही याचा अर्थ मुख्य भूमी असा असावा.

अमेरिका हे नाव या खंदाचा शोध लावणाऱ्या कोलाम्बासाचा एक सहकारी अमेरिगो वेसापुसी याच्या नावावारुणा पडले आहे.

ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलिस या लटीन शब्दावरुन पडले आहे.ऑस्ट्रेलीस म्हणजे दक्षिण.

अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला आहे.

आर्क्टिक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल भाग ग्रेट बिअर नक्षत्र समूहाच्या खाली येतो. म्हणून त्याला आर्क्टिक हे नाव देण्यात आले.

ही सर्व माहिती पुढारी २६ मे २०११ तारीख पान ८ गुरुवार मध्ये आहे. मी स्वत: वाचून लिहीत असते अवघड असल्यास प्रणव सांगतो.

Earth sphere  DSCF1646

Comments on: "सात खंड" (17)

 1. avinash dhatrak said:

  खुपचं छान !
  धन्यवाद

 2. Aata yeka nawin khandacha shodh laglela aahe he khar aahe ka
  Krupya mala kalwa

 3. खूप छान माहिती दिली.

 4. मिलिंद उमाळकर said:

  खरच खूप छान माहिती आपन पुरवली, मनापासून आपल कौतुक…

 5. ॐ मिलिंद उमाळकर नमस्कार ! कित्ती जुना ब्लॉग वाचन केले आहे! छान वाटत आहे धन्य वाद! अभिनंदन!

 6. Mast Aahe Mahiti Mala Shaletale divas Atha vale.

 7. Khupach stutya madat. HI mahatva purna mahiti dili tyabaddal anek dhanyawad.
  Aajparyant ashi mahiti koni dili navhati.
  Samarpak ani Tarkik mahiti.
  Dhanyavad.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: