आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट, 2011

हरतालिका

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर भाद्रपद शुक्लपक्ष दक्षिणायन वर्षाऋतु ३ त्रीतिया बुधवार हस्त नक्षत्र रास कन्या ला हरतालिका आहे. तसेच ऑगस्ट ३१. तारीख २०११ सालला हरतालिका आहे.


श्रीहरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्यामोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||
मी लग्ना आधी हरतालिका याचा उपवास पाणी न पिता केला आहे. माझं सर्व मनासारखं झाल आहे.

DSCF1422

छायाचित्र

सौ. मेधामामी यांनी आमच्या घरात पोथी वाचली आहे. तसेच डॉ शरद यांनी पण आमच्या घरात पोथी वाचली आहे. त्याचे छायाचित्र पाहण्यास आवडेल. तसेच मी अमेरिका पाहिली आहे .आमच्या घरातील कार गाडी जवळ मी उभी आहे. तसेच हे अमेरिका आमच्या घरात बसले आहेत . त्याचेही छायाचित्र पाहण्यास आवडेल. मला संगणक परीक्षा त उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.मी संगणक भाग घेतला परीक्षा दिली आहे.
त्याचे छायाचित्र पहावे. फुलाची वेणी देवळात दिली आहे मी ती देवळात च माळली घातली आहे त्याचे छायाचित्र पाहण्यास नक्कीच आवडेल.

DSCF0365  DSCF0386

DSCF1907  DSCF1906

DSCF0368  vasudha[1]

पोळा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण कृष्णपक्ष
(१४) ३० रविवार आश्लेषा नक्षत्र सिंह रास तारीख २८ (८)ऑगस्ट २०११ ला दर्श पिठोरी अमावास्या आहे.
पोळा असं म्हणतात .मातृदिवस असं म्हणतात .सोमवार पण २९ तारीख ला पण थोडा वेळ अमावास्या आहे.
सोमवार असल्यामुळे शिवामुष्टी (सातू) महादेव देवाला दुध व सातू देतात. घालतात.इष्टी.

शेवया ची दुध साखर घालून खीर करतात. पुरी करतात. आई सर्व मुलानां शेवयाची खीर व पुरी देऊन दोरे च वाणं देते.

DSCF0957  DSCF0925

बैल

DSCF0885  DSCF0887

शेवया

DSCF1031  रांगोळी

फेणी

शेवया  DSCF0356

शेवयाची खीर                                                साटोरी

‘तुळसीची आरती’


‘तुळसीची आरती’
जयदेवी जयदेवी जय तुळसीमाते |
दर्शनानें तुझ्या मन:शांती होते ||धृ ||
प्रात:काळी उठूनी ललना पूजा करीती |
पाणी घालूनी चरणी मस्तक ठेविती |
हळदी कुंकू लावूनी हस्तक जोडीती |
फुलें वाहुनी तुज दीप ओवाळीती ||१||
आरती गाऊनी दुग्ध वाचीती |
चरणी तुझ्या अखंड सौभानैवेद्द अर्पिती |
मनोभावे वंदुनी प्रदक्षिणा घालिती |
नित्यनेमे ‘तुळसी महात्म्य’ ग्य मागती ||२||
विष्णु अन् कृष्ण त्यांची आवडती |
विवाहोत्तर तुझ्या लग्ना आरम्भ होती |
शुभाशुभ कार्याला तुला स्मरिती |
मुक्तासाठी अंती मुखी घालिती ||३||
तुळसी, सुरसा, गौरी तुजला म्हणती |
सुलभा, सरला तुझी नांवे किती ?|
कृष्ण अन् श्र्वेत द्वय भेद हे अस्ति |
पर्ण,बीज,पंचाग ओषाधात घेती ||४||
कटूतीक्तोष्ण गुण तुज अंगी असती |
सेवनाने तुझा कफवात जाती |
मुत्ररक्त रोग दूर ते पळती |
श्र्वास -कास, शूल तुला घाबरीती ||५||
वास्ताव्यानें तुझा कृमी नष्ट होती |
रोगनाशास्तव कुष्ठी तुज भक्षिती |
‘तुळसीमाळा’ घालूनी गळा जप जपिती |
आयुर्वेदात तुझे महत्व हे किती ? ||६||
———————-O ———————————–
सौ मेधा देशपांडे .
——————
१६.९.९१

प्राची भगिनी मंडळ च्या काव्य गायनातील प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
माझी तुळसी ची आरती आयुर्वेदीक आहे.

DSCF0733

कोल्हापूर परिसरातील नामांकित गणपती

  DSC00030  DSC00037DSC00031

बटुकेश्वर

DSC00035  DSC00033

तीन गणपती                                      मोठा गणपती

DSC00040  DSCF1512

जोतीबा

DSC00041  DSC00042a

गणेशवाडी                               औदुंबर

आम्ही पाहुण्यांच्या बरोबर भरपूर गणपती पहिले. तसेच सांगलीचा गणपती नरसोबावाडी औदुंबर हे देवस्थान पहिले. एवेढे देवदर्शन झाल्यामुळे मला व आमच्या कडे आलेल्या पाहुणे यांना छान वाटत आहे.

आम्ही कोल्हापूरहून एक मोठी कार ठरवली होती त्यामुळे सर्वांना एकत्रपणे सर्व स्थळ पाहण्यास मजा आली.

जोतीबा

आमच्या घरी पाहुणे आले असताना आम्ही व आमचे पाहुणे यांच्या बरोबर जोतीबा पन्हाळा टेंबलाबाई शालिनी पॅलेस व सिद्धगिरी व येथील सिमेंट चे संग्रहालय पाहीले आहे. त्यातील काहीं छायाचित्र लावली आहेत. ती आपणास पाहण्यास छानच वाटेल !

DSC00004  DSC00005DSC00001  DSC00003 

DSC00008  DSC00018DSC00009  DSC00014  DSC00015  DSC00016

DSC00028  DSC00020  DSC00025  DSC00021

Kumbhaar  Village paanvataha

जप

माझ्या सख्ख्या भावाची मुलगी देशपांडे माझी मोठी सख्खी भाच्ची आहे. ती रोज जप लिहित आहे. त्यातील काहीं जपाचे नमुने मी पहिले आहेत. मला ते आवडले आहेत. म्हणून मी त्यातील काहीं जपाचे लिहिलेले कागद व जपाच्या कागदाचे छायाचित्र दाखवत आहे. आपल्याला ते पाहण्यास नक्कीच आवडणार !

DSCF1920  DSCF1921

DSCF1922

संस्कृत

गोकुळअष्टमी

गोकुळ अष्टमीसाठी घरात आलेल्या सर्वांची छायाचित्र.

DSCF1909  DSCF1910    DSCF1913DSCF1911  DSCF1914DSCF1912

DSCF1916  DSCF1917

DSCF1544  DSCF0725

DSCF0337  DSCF1599

गोकुळ अष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा !

श्रीकृष्ण जयंती

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण कृष्णपक्ष ७ रविवार भानु सप्तमी कालाष्टमी , श्रीकृष्ण जयंती आहे .गोपालकाला सोमवार तारीख ला आहे.

२१ (८) ऑगस्ट ला कालाष्टमी , श्रीकृष्ण जयंती आहे.

मूल व मूली पण हल्ली गोकुळ अष्टमी ला एकावर एक थर देऊन दहीहंडी फोडतात.एक प्रकारे हा खेळ चं आहे.
बक्षीस पण लावतात. भारतरत्न खेळ म्हणून सामील व्हावयाला पाहिजे ! हवा !

(क्रीडा विभाग)

तुळस  DSCF1827

राजीव जी गांधी

माननीय माजी पंतप्रधान राजीव जी गांधी
यांचा २० ऑगस्ट ला वाढदिवस असतो !
त्यांना माझे मनापासून वदंन !

rajiv gandhi  DSCF1597


माझी सख्खी मोठी बहीण कमलताई ह्यांचा पण
२० ऑगस्ट ला वाढदिवस आहे.
त्यांना माझा नमस्कार !

DSCF1902  DSCF1575

पारशी नववर्षारंभ, पतेति

स्वति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण कृष्णपक्ष ५ पंचमी मेष रास
अश्र्विनी नक्षत्र अहोरात्र १९ ऑगस्ट (८) २०११ साल ला पारशी नववर्षारंभ, पतेति सुरु होत आहे.
पारशी सणाला व सर्व समुदाय मंडळी नां माझ्या मनापासून शुभेच्छा !

DSCF1619

मुगाच्या डाळीचा डोसा

पिवळे मुग : मुग व थोडे तांदुळ ७/८ तास भिजत ठेवावे. मिक्सर मधून बारीक करावे.
हिरवी मिरची आल वाटल्यास लसून मिक्सर मधून बारीक करुन घ्यावं घ्यावे.
मुगडाळ व तांदूळ ह्यामध्ये मीठ मिरची आल एकत्र करावं करावे.

थोड पातळ पीठ करुन निर्लेप तवा हया वर तेल सोडून पातळ डोसे धीरडी करावितं.

शेंगदाणे हिरवी मिरची मीठ घालून मोहरी तेल याची फोडणी चटणी त घालून चटणी बरोबर मुगा चा डाळी चा डोसा बरोबर चटणी खाण्यास चव व छान च खाण्यास लागते.

DSCF1904

१५. (८) ऑगस्ट१५. ८ ऑगस्ट २०११ तारीख ला भारत स्वतंत्र होऊन ६४ वर्ष पूर्ण झाली आहेत !
स्वतंत्र भारत व भारत याचा झेंडा !
यांना माझा नमस्कार !

तिरंगा  भारतDSCF1897

श्री अरविंद घोष यांचा वाढदिवस असतो !
श्री अरविंद घोष गुरुं नां माझा नमस्कार !

DSCF1417

श्री अरविंद घोष

श्रावण सोमवार

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु २ श्रावण कृष्णपक्ष नक्षत्र शततारा राश कुंभ श्रावण सोमवार आहे.

१५ ऑगस्ट २०११ तारीख आहे. सोमवार सकाळी उपवास करतात. सूर्य मावळतां नंतर जेवन करतात.
शिवमुष्टि (मुग) तिसरा सोमवार ला महादेवाला वाहतात.दुध पण घालतात. बेलाच पान वाहतात.
घरात मूल व थोर व्यक्ती घरात असतात . त्यांच खाण पिण कराव. असल्यास गाई म्हशी शेळी मूक प्राणी असल्यास त्यांना चारा व ईतर सर्व घरात कोण असल्यास त्यांच खाण पिण करुन महादेव याची पूजा करावी. वाटी भर दुध वाटी भर मुग बसं होत महादेवाला.
दारात ब्राम्हण किंवा अतिथी दारात आले असल्यास धान्य किंवा दक्षिणा देत असतात.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

100_0576  ॐ रांगोळी

श्रावण पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण शुक्लपक्ष
मकर रास श्रवण नक्षत्र शनिवार.
१३ ऑगस्ट शनिवार ला नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा तैत्तिरीय श्रावणी राखी पौर्णिमा आहे.
तो दिवस समुद्र नदी यांचा पूजा करण्या चा दिवस व नारळा नीं समुद्र व नदी याची पूजा करतात.
बहीण भाऊ यांचा नातं सांगणारा सण आहे.राजस्थान मधील हा सण सगळी कडे पसरला आहे. राखी बहीण भावाला राखी बांधण्याचा दिवस आहे.
तो दिवस नारळा चं गोड खाण्या चां दिवस आहे.नारळाची वडी नारळाची करंजी नारळा चा भात असा नारळाचा गोड खाण्याचा दिवस आहे.

केवडा  DSCF0984

धबधबे

धबधबे : भारतात कोर्टालम् धबधबा. ‘मेन पॉल्स’, चीत्रारुवी फॉल्स आहेत .’सरल’ अर्थ ‘तुषारांचं धुकं ‘किंवा ‘ढग’ असा होतो.

पापनाशानम् दोन धबधबे ‘पोथिगाई व थामिरापानी’ कुंबारुत्ती ‘थिरुपारप्पू याचा अर्थ ‘पावित्र्य संगम असलेला कोदायूर गोकाक चा भबभबा कर्नाटक बेळगाव येथे आहे.

कुंतला आंध्र प्रदेशात आहे.नांदेड येथे सहस्रकुंड धबधबा आहे. हे सर्व वेगवेळ्या ठिकाण चे धबधबे आहेत.

Jog Falls  sahastrakund falls

जोग (गिरसप्पा) फॉल्स                        सहस्रकुंड धबधबा

जोग (गिरीसप्पा) फॉल्स, होनोनाक्कल धबधबा, अॅबी धबधबा, अतिरमपल्ली व वाझाचाल धबधबा, तालैयार धबधबा, मिनमुट्टी धबधबा, सावदाव धबधबा, अंब्रेला धबधबा

हयाग्रीवोत्पत्ती

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर श्रावण शुक्लपक्ष १३ प्रदोष गुरुवार

११ ऑगस्ट (८) ला हयाग्रीवोत्पत्ती, श्रावणकर्म, अन्वाधान ब्रहस्पति यांची पूजा करतात. गुरुवार याची पूजा करतात.

DSCF1853  DSCF1884

मंगळागौर

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर ! दक्षिणायन वर्षाऋतु श्रावण शुक्लपक्ष ऑगस्ट ९ .८ .२०११ तारीख ला ! दुसरी मंगळागौर आहे . त्या निमीत्त रांगोळी काढलेल्या लावल्या आहेत. !

DSCF0440

DSCF0670  DSCF1109

DSCF1171  हिरवा कंदील

DSCF1882  DSCF0520

DSCF1838

भारताचा केंद्रबिंदू

भारताचा केंद्रबिंदू : भारताचा केंद्रबिंदू मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्हातील सिहोरा मध्ये तहसील कार्यालया अंतर्गत एक निसर्गसंपन्न असं गाव आहे.
या गावाच नाव करोंदी.आहे.
या गावाला भौगोलिकदृष्ट्या भारताचा केंद्रबिंदू मानण्यात येतो. याच गावाला मनोहरगाव असेही नाव आहे.
देशाच्या केंद्बिंदू च्या जागी या गावात राष्ट्रीय चिन्ह स्थापित केलं आहे.
हे स्थान टिकवण्यासाठी आणि या स्थळाचे महत्व जगभरातील लोकांना समजण्यासाठी आता संबधित
विभागाने पावलं उचलण्याची गरज आहे.

DSCF1873

भारत का भौगोलिक मध्य केंद्रबिंदू

अक्षांश – २३ O-३०’-४८”

दिशांश – ८० O -१६’-५३”

समुद्रसतःसे ऊंचाई-३८६.३१मी.

औसत वर्षा-४५”.५०

ग्राम-मनोहरागाँव

तहसील-सिहोरा

जिला-जबलपुर

मध्यप्रदेश

२५२ ब्लॉग पोस्ट !

तारीख ७ ऑगस्ट (८) २०११ ला ब्लॉग पोस्ट !

२५२ चा होत आहे. भेटी ११,८७२ वेळ ६ .४० P .M . ६ .८ .२०११

एवढ लिखाण वेगवेगळे विषय आहेत. छायाचित्र लावून केले आहे.

आपल्या प्रतिक्रिया व भेटी पण आहेत. याचं मला प्रोच्छाहन मिळ्याल्या मूळे मी एवढ लिखाण केले आहे .

धन्यवाद ! धंयवाद !

अभीनंदन ! अभींनदन !

DSCF1872  DSCF1864

अभीनंदन ! अभींनदन !

श्रावण शनिवार

श्रावण शनिवार : शनिवार मारूती चा वार .तसेच श्रीनृसिंह चा वार प्रल्हाद याचा वार.

शनिवार ला शनि ला व मारूती देवळात तेल घालतात. तसेच शनि ची पत्री रुई ची पत्री चा हार घालतात. मुंजा मुलगा जेवणास बोलावतात. गोड खायला जेवन देऊन त्याला दक्षिणा देतात. प्रल्हाद वडील यांना सगळीकडे देव आहे. लाकडी खांबात पण देव आहे.

व लाकडी खांबातून देव येतो. देवावर श्रध्दा भक्ती ठेवली की मानासारखं होत. घडत.

लहान मुलांच पण मोठ्या मानसानीं ऐकायला हव.

मुलाचं सांगण आई व वडील यांनी ऐकायला हव.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

आम्ही हे व मी शनीला तेल सात वर्ष दर शनिवारला तेल घातलं आहे. शाहूपुरीत असतांना.

DSCF1866  DSCF1853

श्रावण शुक्रवार

श्रावण शुक्रवार ला बहिण भावंड एकत्र जेवतातं लेक माहेर पणाला जाते. तसेचं आई सर्व मुलांना पुराणा चे दिवे करुण तांदुळ याचा अक्षदा टाकुन ओवाळते.

सवाष्ण यांना जेवण पूरण पोळी व ईतर सर्व यथासंग पोटभर सावकाश जेवण झाल्या नंतर सवाष्ण यांना ओवाळून खणा नारळ याची ओटी भरतातं.

संध्याकाळी ईतर सवाष्ण बोलावून हळद कुंकू लावून फुटाणे (हरबरा भाजलेले) व दूध देतातं.

देवी प्रसन्न होऊन समर्थ करुन आनंदी करते. ही श्रावण शुक्रवार याची कहाणी साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

DSCF1853  DSCF1865

DSCF0339  DSCF1611

नागपंचमी

नागपंचमी : श्रावण शुक्लपक्ष पंचमी ला नागपुजा करतातं .शेतकरी शेत नांगरुण तेथे नाग येतात. शेतकरी नांगरतांना नाग कोठे आहे का? बघत असतो. नांगरणी ची काळजी घेतो. ईतर घरी व शेतकरी घरी श्रावण शुक्लपक्ष हा दिवस नागपुजा म्हणुन मानला आहे.

नागपंचमी दिवस याला जमीन खणू नाही.भाजी चिरु नाही. तव्यावर शिजवू नाही. तळलेलं खाऊ नाही. भासक करुन खावं पुरणाचं उकडून दिंड खावं. नागोबा ला दुध ज्वारी च्या लाह्या खाण्यास देतातं. अशी नागपंचमी पूजा करतातं.

ही साठां उत्तराची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

नागपंचमी ला माझ्या काकां चा वाढ दिवस असतो.

DSCF1853  DSCF1856

DSCF0581

बुध बृहस्पती

श्रावण महिनात दर बुधवारीं आणि बृहस्पतीवारी पूजा करावी.
संपत्ती धान्य याची मनोभावे पूजा करावी. जेवायला ब्राह्मणसांगावा. दोन बाहुल्या काढाव्यात.
अतिथीं चा सत्कार करावा. हेतू पूर्ण होतातं.
बुध-बर्हस्पतीं कृपा करतात.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफ़ळ संपूर्ण.

DSCF1848  बुध बृहस्पति

DSCF1862

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.

त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती.

सार्वजनीक गणेशोत्सव

इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, “आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?” त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले.

पत्रकारिता

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून.

Bal_G__Tilak  DSCF0392

%d bloggers like this: