आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 4, 2011

नागपंचमी

नागपंचमी : श्रावण शुक्लपक्ष पंचमी ला नागपुजा करतातं .शेतकरी शेत नांगरुण तेथे नाग येतात. शेतकरी नांगरतांना नाग कोठे आहे का? बघत असतो. नांगरणी ची काळजी घेतो. ईतर घरी व शेतकरी घरी श्रावण शुक्लपक्ष हा दिवस नागपुजा म्हणुन मानला आहे.

नागपंचमी दिवस याला जमीन खणू नाही.भाजी चिरु नाही. तव्यावर शिजवू नाही. तळलेलं खाऊ नाही. भासक करुन खावं पुरणाचं उकडून दिंड खावं. नागोबा ला दुध ज्वारी च्या लाह्या खाण्यास देतातं. अशी नागपंचमी पूजा करतातं.

ही साठां उत्तराची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

नागपंचमी ला माझ्या काकां चा वाढ दिवस असतो.

DSCF1853  DSCF1856

DSCF0581

%d bloggers like this: