आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 5, 2011

श्रावण शुक्रवार

श्रावण शुक्रवार ला बहिण भावंड एकत्र जेवतातं लेक माहेर पणाला जाते. तसेचं आई सर्व मुलांना पुराणा चे दिवे करुण तांदुळ याचा अक्षदा टाकुन ओवाळते.

सवाष्ण यांना जेवण पूरण पोळी व ईतर सर्व यथासंग पोटभर सावकाश जेवण झाल्या नंतर सवाष्ण यांना ओवाळून खणा नारळ याची ओटी भरतातं.

संध्याकाळी ईतर सवाष्ण बोलावून हळद कुंकू लावून फुटाणे (हरबरा भाजलेले) व दूध देतातं.

देवी प्रसन्न होऊन समर्थ करुन आनंदी करते. ही श्रावण शुक्रवार याची कहाणी साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

DSCF1853  DSCF1865

DSCF0339  DSCF1611

%d bloggers like this: