आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 8, 2011

भारताचा केंद्रबिंदू

भारताचा केंद्रबिंदू : भारताचा केंद्रबिंदू मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्हातील सिहोरा मध्ये तहसील कार्यालया अंतर्गत एक निसर्गसंपन्न असं गाव आहे.
या गावाच नाव करोंदी.आहे.
या गावाला भौगोलिकदृष्ट्या भारताचा केंद्रबिंदू मानण्यात येतो. याच गावाला मनोहरगाव असेही नाव आहे.
देशाच्या केंद्बिंदू च्या जागी या गावात राष्ट्रीय चिन्ह स्थापित केलं आहे.
हे स्थान टिकवण्यासाठी आणि या स्थळाचे महत्व जगभरातील लोकांना समजण्यासाठी आता संबधित
विभागाने पावलं उचलण्याची गरज आहे.

DSCF1873

भारत का भौगोलिक मध्य केंद्रबिंदू

अक्षांश – २३ O-३०’-४८”

दिशांश – ८० O -१६’-५३”

समुद्रसतःसे ऊंचाई-३८६.३१मी.

औसत वर्षा-४५”.५०

ग्राम-मनोहरागाँव

तहसील-सिहोरा

जिला-जबलपुर

मध्यप्रदेश

%d bloggers like this: