आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 13, 2011

श्रावण पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतु श्रावण शुक्लपक्ष
मकर रास श्रवण नक्षत्र शनिवार.
१३ ऑगस्ट शनिवार ला नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा तैत्तिरीय श्रावणी राखी पौर्णिमा आहे.
तो दिवस समुद्र नदी यांचा पूजा करण्या चा दिवस व नारळा नीं समुद्र व नदी याची पूजा करतात.
बहीण भाऊ यांचा नातं सांगणारा सण आहे.राजस्थान मधील हा सण सगळी कडे पसरला आहे. राखी बहीण भावाला राखी बांधण्याचा दिवस आहे.
तो दिवस नारळा चं गोड खाण्या चां दिवस आहे.नारळाची वडी नारळाची करंजी नारळा चा भात असा नारळाचा गोड खाण्याचा दिवस आहे.

केवडा  DSCF0984

%d bloggers like this: