आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 15, 2011

१५. (८) ऑगस्ट१५. ८ ऑगस्ट २०११ तारीख ला भारत स्वतंत्र होऊन ६४ वर्ष पूर्ण झाली आहेत !
स्वतंत्र भारत व भारत याचा झेंडा !
यांना माझा नमस्कार !

तिरंगा  भारतDSCF1897

श्री अरविंद घोष यांचा वाढदिवस असतो !
श्री अरविंद घोष गुरुं नां माझा नमस्कार !

DSCF1417

श्री अरविंद घोष

श्रावण सोमवार

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन वर्षाऋतु २ श्रावण कृष्णपक्ष नक्षत्र शततारा राश कुंभ श्रावण सोमवार आहे.

१५ ऑगस्ट २०११ तारीख आहे. सोमवार सकाळी उपवास करतात. सूर्य मावळतां नंतर जेवन करतात.
शिवमुष्टि (मुग) तिसरा सोमवार ला महादेवाला वाहतात.दुध पण घालतात. बेलाच पान वाहतात.
घरात मूल व थोर व्यक्ती घरात असतात . त्यांच खाण पिण कराव. असल्यास गाई म्हशी शेळी मूक प्राणी असल्यास त्यांना चारा व ईतर सर्व घरात कोण असल्यास त्यांच खाण पिण करुन महादेव याची पूजा करावी. वाटी भर दुध वाटी भर मुग बसं होत महादेवाला.
दारात ब्राम्हण किंवा अतिथी दारात आले असल्यास धान्य किंवा दक्षिणा देत असतात.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

100_0576  ॐ रांगोळी

%d bloggers like this: