आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 31, 2011

हरतालिका

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर भाद्रपद शुक्लपक्ष दक्षिणायन वर्षाऋतु ३ त्रीतिया बुधवार हस्त नक्षत्र रास कन्या ला हरतालिका आहे. तसेच ऑगस्ट ३१. तारीख २०११ सालला हरतालिका आहे.


श्रीहरतालिकेची आरती
जय देवी हरतालिके | सखी पार्वती अंबिके ||
आरती ओवाळीते | ज्ञानदिककळीके ||धृ o ||
हरअर्घांगीं वससी | जाशी यज्ञा माहेराशी ||
तेथें अपमान पावसी | यज्ञ कुंडी गुप्त हौसी || जय O ||१||
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं | कन्या हौसी तुं गोमटी | उग्र तपश्र्चर्यामोठी |
आचरसी उठाउठी ||जय O ||२||
तापपंचाग्री साघनें | घुमृपाने अघोवदने ||
केलीं बहु उपोषणें | शंभु ब्रताराकारणें ||जय O ||३||
लीला दाखाविसी द्दष्टी | हें व्रत करिसी लोकासाठिं ||
पुन्हां वरिसी घुर्जटी | मजा रक्षावें संकटीं ||जय O ||४||
काय वर्णुं तव गुण | अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावें जन्ममरण ||जय देवी O ||५||
मी लग्ना आधी हरतालिका याचा उपवास पाणी न पिता केला आहे. माझं सर्व मनासारखं झाल आहे.

DSCF1422

%d bloggers like this: