आपले स्वागत आहे!

झाडांची पाने

जसं जसे दुर्वा ला महत्व आहे तसेच फुलांचा पानांना व ईतर पान यांना महत्व आहे. जेष्ठ महिना मध्ये वडा च पान वापरतात. आषाढ महिना मध्ये हरतालिका, मंगळागौर ह्या वेळी पण जाई जुई चमेली जास्वंदी चाफा याची पान देवाला व घरात पूजेला श्रावण व भाद्रपद महिना वापरतात. तसेच आश्र्विन महिना मध्ये शमी च पान दसरा ला वापरतात. मार्गशीर्ष पिंपळ याच पान वापरतात. व चैत्र महिना मध्ये अंबा याची पान आंबा. माघ महिना मध्ये बेल याच पान वापरतात. तुळस तुळस आषाढ महिना मध्ये वापरतात तसेच श्रावण महिना मध्ये पण तुळस वापरतात. जेष्ठ महिना मध्ये वडा च पान वापरतात. पौंष महिना मध्ये आंबा याची पान वापरतात. फाल्गुन महिना मध्ये एरंडा च पान वापरतात. चैत्र महिनात कडूलिंब च पान वापरतात. विड्याची केळीची पाने मेंदीची पाने हि सर्व पाने १२ बारा महिने वापरतात.

अशी सर्व महिना मध्ये निसर्गा च्या सानिध्यात मनुष्य वावरत राहतो. ही सर्व माहिती मी लिहिली आहे.

DSCF1933  DSCF1938

DSCF1924  DSCF1925

DSCF1934

Comments on: "झाडांची पाने" (3)

  1. […] प्रमाणे झाडांची पाने ब्लॉग ५ सप्टेंबर २०११ मध्ये माहिती लिहिली आहे. तो ब्लॉग […]

  2. […] ऋतु प्रमाणे झाडांची पाने ब्लॉग ५ सप्टेंबर २०११ मध्ये माहिती लिहिली आहे. तो ब्लॉग वाचावा. […]

  3. […] माहिती ऋतु प्रमाणे झाडांची पाने ह्या ब्लॉग मध्ये ५ सप्टेंबर २०११ ला […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: