आपले स्वागत आहे!

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायण शरद ऋतु आश्र्विन शुक्लपक्ष बुधवार २८ सप्टेबंर (९) २०११ तारीख ला नवरात्रारंभ, घटस्थापना सुरु होत आहे.

हा उत्सव विजया दशमी दसरा पर्यंत असतो. दसरा गुरुवार आश्र्विन शुक्लपक्ष १० दशमी ६ अक्टोबर पर्यंत आहे.

समई तेल कापसाची वात नऊ दिवस पुरेल अशी करतात व दिवस रात्र नऊ दिवस समई तेल वात ठेवतात.

कुंडी मध्ये धान्य पेरतात नऊ दिवस साबुदाणा भगर रताळी केळी फळ खातात व उपवास करतात.

देवी दर्शन दसरा पर्यंत करतात दसरा ला शमी दसरा ला देतात. असा नवरात्र उत्सव करतात.

मी महालक्ष्मी यंत्र काढलेले आपणास पाहाण्यास नक्कीच आवडेल.

mahalaxmi yantra  DSCF0468 

DSCF0774  DSCF0773DSCF0772  DSCF0771DSCF0770  DSCF0769DSCF0768  DSCF0767 

मी काढलेले महालक्ष्मी यंत्र

Comments on: "नवरात्रारंभ, घटस्थापना, महालक्ष्मी यंत्र" (3)

 1. Mr.Ramesh Rajaram Gadade. said:

  aapan khadlele yantra far chan vatle,yantra kadnya sathi tychi shashtrashudha mahiti asne avashk aste,ti mahaiti tumhala assavi ase yantra baghitlyananter kalte,navaratra baddle mahiti kalali,dhanyawad va subechha.

  Ramesh

  • आपण २८ सप्टेंबर २०११ नवरात्र घटस्थापना महालक्ष्मी यंत्र

   ब्लॉग वाचला शात्रशुध्दबध्द प्रतिक्रिया दिल्या बध्दल धन्यवाद !

   धंयवाद !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: