आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर, 2011

अभयारण्य

क्रुगर अभयारण्य (Kruger ) – दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्स वालच्या परिसरात १९,४८५ चौरस किमी क्षेत्रात पसरलेलं हे अभयारण्य आफ्रिकेतील वन्य जीवनाचं प्रतीक च आहे. जिराफा चित्ता पांढरा गेंडा मगर हे प्राणी येथे मोठ्या प्रमाणात दिसतात.नैसर्गिक गुहा व साकव आढळतात.

सेरेंगेटी अभयारण्य (Serengeti ) – आफ्रिकेतील टांझानिया येथील हे अभयारण्य प्रसिध्द आहे.प्राण्यांच्या स्थलांतराकरिता आणि भक्ष्य शोधकार्याकरिता ! झेब्रा, हत्ती ,काळा गेंडा, जिराफ, विविध जातीची हरणं व पक्षी पाहावयास मिळतात. टांझानियातिल कराटू या गावातून या अभयारण्यात जाण्याचा रस्ता आहें

लोएंगो अभयारण्य (Loango ) – आफ्रिकेतील एक छोटासा आणि अपरिचित असा देश म्हणजे ग्येबोन. या देशाचा ७० टक्के भाग जंगालात व्यापलेला आहे. छोट्याशा गेबोन मध्ये हे लोएंगो हे अभयारण्य आहे. अज्ञात असलेले हे अभयारण्य तिथे आढळणाऱ्या वन्यसृष्टी मुळे प्रकाश झोतात येत आहे. या अभयरण्यात गोरिला , चिपांझी, हत्ती असे अनेक पशुपक्षी पाहण्यास मिळतात. अभयरण्यात संपन्न सांस्कृतीक आर्थीक वारसा लाभला आहे .

अंजीर

                                             ॐ
अंजीर : अंजीर याला फल्गु आणि फगवर या नावाने ओळखतात .स्निग्ध गुणधर्म आहे .
सुके अंजीर अनुलोमक आहे .कोठा साफ होण्यासाठी सोपा औषध आहे.उष्णता कमी होते.
पौष्टिक आहे. वजना वाढण्याकरता सुके अंजीर उपयुक्त आहेत.आयुर्वेदिक मतानुसार अंजीर थंड आहे.
युनानी मतानुसार अंजीर उष्ण आहे. उन्हाळा ऋतू मध्ये अंजीर ओले फळ मिळतात.

पणती !

दिवाळी व पणत्या (पणती): पणत्या अनेक प्रकारच्या मिळतात . चीनी माती च्या असतात .

टेराकोटा यापासून तयार केल्या जातात. त्यांना हंस कासव कमळ गुलाब जास्वम्द फुलांच्या

आकाराच्या पणत्या मिळतात .कांही पणत्या मणी आरसे लावलेल्या पणत्या मिळतात .

लाल माती च्या पणत्या दिवा सारखा व दीपमाळ सारख्या मिलतात.

शक्यतोवर लाल मातीचा पणत्या भारतीय असल्यामुळे समाधान वाटत असतं

DSCF2043     DSCF0639

दिवाळी शुभेच्छा !

                                                                   ॐ 

      दिवाळी  शुभेच्छा  !

 

DSCF2042 DSCF1171DSCF1182

                   DSCF1615

दिवाळी शुभेच्छा !

दिवाळी  शुभेच्छा !

DSCF1592     20111025_214631 

20111025_214921    20111025_214706

लक्ष्मी पूजन व कुबेर पूजन

          ॐ 

  स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु आश्र्विन कृष्णपक्ष 

बुधवार ३० नरकचतुर्दशी  अभ्यंगस्नान  व लक्ष्मी कुबेर पूजन  आहे. तसेच २६ आक्टोबर (१०)२०११ तारीख ला नरकचतुर्दशी  व लक्ष्मी पूजन कुबेर पूजन आहे.

     सकाळी सूर्यदय च्या आधी अभ्यंग स्नान करतात . कणिक व हळद एकत्र करुन दिवा तयार करतात .

     हया दिवा न स्नानाच्या वेळेला ओवाळतात . व पणती चा दिवा सकाळी दक्षिण बाजुला लावतात.

     संध्याकाळी लक्ष्मी ची पूजा करतात आपण कष्टान मीळविलीले धन याची पूजा करतात .

   कुबेर यंत्र व महालक्ष्मी यंत्र याची पूजा करतात .

DSCF2024   DSCF1200DSCF0767   20111024_092007

श्रीविष्णुच्या आरत्या

श्रीविष्णुच्या आरत्या

१ आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें | भक्तीचें भूषण प्रेमें सुगंध अर्पिलें ||१||
अहं हा धूप जाळुं श्रीहरीपुढें | जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ||२||
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला | एकारतिचा मग प्रारंभ केला ||३||

२ सोहं हा दीप ओवाळुं गोविंदा | समाधी लागली पाहतां मुखारविंदा ||१||
हरिख हरिख होता मुख पाहतां | चाकाटल्या हया नारी सर्वहि अवस्था ||२||
सभ्दावालागीं बहु हा देव भुकेला | रमावल्लभदासें अहं नैवद्द अपिंली ||३||

३ फळ तांबूल दक्षिणा अर्पिला | तयाउपरी निरांजनें मांडीलीं ||१||
आरति करूं गोपाळा | मी तुपण सांडोनि वेळोवेळां ||धृ o ||
पचप्राण पंचज्योति आरती उजळली | द्द्श्य हें लोपलें तया प्रकाशातळीं ||२||
आरती प्रकाशें चंद्र सूर्य लोपले | सुरनर सकळीक तटस्थ ठेले ||३||
देव भक्तपण न दिसे कांही | ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ||४||

४ करुणाकर गुणसागर गिरिवरधर देव लीला नाटकवेष धरिला स्वभावें ||
अगणित गुनलाघव हें कवणाला ठावें | व्रजनायक सुखदायक काय कीं वर्णावें ||१||
जय देव जय देव जय लक्ष्मीरमणा आरती ओवाळुं तुजनारायणा || धृ o ||
वृंदावन हरिभवन नूतन तनु लाभे | वक्रांग श्रिरंगे यमुनातट शोभे |
मुनिजनमानसहारी जगजीवन उभे | रविकुळ टिळक दास पदरज त्या लाभे ||
जय देव जय देव जय लक्ष्मीरमणा ||२||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

न वासुदेवभक्तानामशुभं विद्दते क्वचित |
जन्म मृत्युजराव्याधिभयं नैवोपजायते ||१३१||

इमं स्तवमधियान: श्रध्दाभक्तिसमान्वित: |
युज्येतात्मसुखक्षान्ति श्रीधृतिस्मृतिकीर्तिभि: ||१३२||

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: |
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे ||१३३||

द्दौ: सचन्द्रार्कनक्षत्रा खं दिशो भूर्महोदधि: |
वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मन: ||१३४||

ससुरासुरगन्धर्वं सयाक्षोरगराक्षसम् |
जगव्दशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् ||१३५||

इनदियाणि मनो बुध्दि: सत्वं: तेजो बलं धृति: |
वासुदेवात्मकान्याहु: क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च ||१३६||

सर्वागमानामाचार: प्रथमं परिकल्पते |
आचारप्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्यत: ||१३७||

ऋशय: पितरो देवा महाभूतानि धातव: |
जड.ग माजड्.ग मं चेदं जगन्नारायणोभ्दवम् ||१३८||

योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्दा: शिल्पादि कर्म च |
वेदा: शास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वं जनार्दनात् ||१३९||

एको विष्णुर्महद् भूतं पृथग्भूतान्यनेकश: |
त्रील्लोकान्व्याप्य भूतात्मा भुड्. क्ते विश्वभुगव्यय: ||१४०||

इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितम् |
पथेद्द इच्छे त्पुरुष: श्रेय: प्राप्तुं सुखानि च ||१४१||

विश्वेश्वरमजं देवं जगत: प्रभवाप्ययम् |
भजन्ति ये पुष्कराक्षं न यान्ति पराभवम् ||१४२||

ॐ तत्सदिति श्रीमहाभारते शतसाहस्त्रयां संहितायां वैयासिक्यामानुशासनिके
पर्वणि भिष्मयुधिष्ठरसंवादे श्रिविष्णोर्दिव्यस्त्रनामस्तोत्रम् ||
हरि: ॐ तत्सत् ! हरि: ॐ तत्सत् !! हरि ॐ तत्सत् !!!

*****

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

|| सर्वप्रहनायुध ॐ नाम इति ||

इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मन: |
नाम्नां सहस्त्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम् ||१२१||

य इदं श्रुनुयान्नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् |
नाशुभं प्राप्नुयात्किउचित्सो S मुत्रेह च मानव: ||१२२||

विदान्तगो ब्राह्मण: स्यात्क्षत्रियो विजयी भवेत् |
वैश्यो धनसमृध्द स्या च्छुद्र: सुखमवाप्नुयात् ||१२३||

धर्मार्थी प्राप्नु ध्दर्ममर्थार्थी चार्थमाप्नुयात् |
कामानवाप्नुयात्कामी प्रजार्थी प्राप्नुयात्प्रजाम् |१२४||

भक्तिमान्य: सदोत्थाय शुचिस्तद्गतमानस: |
सहस्त्रं वासुदेवस्य नाम्नामेतत्प्रकीर्तयेत् ||१२५||

यश: प्राप्नोति विपुलं ज्ञातिप्राधान्यमेव च |
अचलां श्रियमाप्नोति श्रेय: प्राप्नोत्यानुत्तमम् ||१२६||

न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति |
भवत्यरोगो द्दुतिमान्बलरुपगुणान्वित: ||१२७||

रोगार्तो मुच्यते रोगाद् बध्दो मुच्येत बन्धनात्
भयान्मुच्येत भितस्तु मुच्येतापन्न आपदः || १२८ ||

दुर्गाण्य तितर त्याशु पुरुष: पुरुषोत्तमम् |
स्तुवन्नामसहा स्त्रेण नित्यं भक्तिसमन्वित: ||१२९||

वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेवपरायण: |
सर्वपापविषुध्दात्मा याति ब्रह्म सनातनम् ||१३०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

अक्रूर: पेशलो दक्षो दक्षिण: क्षमिणां वर: |
विव्दत्तमो वीतभय: पुण्यश्रवणकीर्तन: ||१११||

उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दु:स्वप्ननाशन: |
वीरहा रक्षण: सन्तो जीवन: पर्यवस्थित: ||११२||

अनन्तरूपो S नन्तश्रीरजितमन्युर्भयापह: |
चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिश: ||११३|

अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी: सुवीरो रुचिरा ड्.गद : |
जननो जनजन्मोदिर्भीमो भीमपराक्रम: ||११४||

आधारनिलयो S धाता पुष्पहास: प्रजागर: |
ऊर्ध्वग: सत्पथाचार: प्राणद: प्रणव: पण: ||११५||

प्रमाणं प्राणनिलय: प्राणभृत्प्रानणजीवन: |
तत्वं तत्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिग: ||११६||

भूर्भुव: स्वस्तरुस्तार: सविता प्रपितामह: |
यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञा ड.गो यज्ञवाहन: ||११७||

यज्ञभृद्दज्ञकृज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधन: |
यज्ञान्तकृद्दज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ||११८||

आत्मयोनि: स्वयंजातो वैखान: सामगायन: |
देवकीनन्दन: स्त्रष्टा क्षितीश: पापनाशन: ||११९||

श ड्ख. भृन्न न्दकी चक्री शा र्डग.धन्वा गदाधर:
रथा डग.पाणिरक्षोभ्य: सर्वाप्रहरणायुध : ||१२०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

सुलभा: सुव्रत: सिध्द:शत्रुजिच्छत्रु तापन: |
न्यग्रोधोदुम्बरो S श्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदन: ||१०१||

सहस्त्रार्चि: सप्तजिह्र: सप्तैधा: सप्त्स्वाहन: |
अमुर्तिरनघो S चिन्त्यो भयकृभ्दयनाशन: ||१०२||

अनुर्बृहत्कृश: स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् |
अधृत: स्वधृत: स्वास्य: प्राग्वंशो वंशवर्ध्दन: ||१०३||

भारभृत्कथितो योगी योगीश: सर्वकामद: |
आश्रम: श्रमण: क्षाम: सुपर्णो वायुवाहन: ||१०४||

धनुर्धरो धनुर्वेदो द ण्डो दमयिता दम: |
अपराजित: सर्वसहो नियन्ता नियमो यम: ||१०५||

सत्ववान्सात्विक: सत्य: सत्यधर्मपरायण: |
अभिप्राय: प्रियार्हो S र्ह: प्रियकृत्प्रीति वर्धन: ||१०६||

विहायसगतिर्जोति: सुरुचिर्हुतभुग्विभु : |
रविर्विरोचन: सूर्य: सविता रविलोचन: ||१०७||

अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजो S ग्रज: |
अनिर्वि ण्ण: सदामर्षी लोकाधिष्ठानामद् भूत: ||१०८||

सनात्सनातनतम: कपिल: कपिरप्यय: |
स्वस्तिद: स्वस्तिकृ त्स्वस्तिस्वस्तिभू क्स्व स्तिदक्षिण: ||१०९||

अरौद्र: कु ण्डली चक्री विक्रम्युर्जितशासन: |
शब्दातित: शब्दसह: शिशिर: शर्वरीकर: ||११०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

एको नैक: सव: क: किं यत्तत्पदमनुत्तमम् |
लोकबन्भुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सल: ||९१||

सुवर्णवर्णो हेमाद ड्.गो वराड्.श्च न्दनाड्.दी|
विरहा विषम:शून्यो घृताशीरचलश्चल: ||९२||

अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् |
सुमेधा मेधजो धन्य: सत्यमेधा धराधर: ||९३||

तेजोवृषो द्दुतिधर: सर्वशस्त्राभृतां वर: |
प्रगहो निग्रहो व्यग्रो नैकश्रु ड्.गो गदाग्रज: ||९४||

चतुर्मुर्तिचतुर्बाहुचतु र्व्यूह श्चतुर्गति: |
चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् ||९५||

समावर्तो S निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम: |
दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दरारिहा ||९६||

शुभा ड्.गो लोकसार ड्.ग: सुतन्तुस्तन्तुवर्धन: |
इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम: ||९७||

उध्दव: सुन्दर: सुन्दो रत्ननाभ: सुलोचन: |
अर्को वाजसन: श्रु ड्.गी जयन्त: सर्वविज्जयी ||९८||

सुवर्णबिन्दुरक्षोभ्य: सर्ववागीश्वरेश्वर: |
महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधि: ||९९||

कुमुद: कुन्दर: कुन्द: पर्जन्य: पावनो S निल |
अमृताशो S मृतवपु: सर्वज्ञ: सर्वतोमुख: ||१००||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

महावराहो गोविन्द: सुषेण: कनकाडग.दी |
गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधर: ||७१||

वेधा: स्वाडगो.जित: कृष्णो दृढ: संकर्षणो S च्युत: |
वरुणो वारुणो वृक्ष: पुष्कराक्षो महामना: ||७२||

भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध: |
आदित्यो ज्योतिरादित्य: सहिष्णुर्गतिसत्तम ||७३||

सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रद: |
दिवि स्पृक्सर्वग्व्यासो वाचस्पतिरयोनिज: ||७४||

त्रिसामा सामग: साम निर्वाणं भेषजं भिषक् |
संन्यासकृच्छम: शान्तो निष्ठा शान्ति: परायणम् ||७५||

शुभा डग.: शान्तिद: स्त्रष्टा कुमुद: कुवलेशय: |
गोहितो गोपतिर्गोप्ता वृशभाक्षो वृषप्रिय: ||७६||

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृ च च्छिव: |
श्रीवत्सवक्षा: श्रीवास: श्रीपति: श्रीमतां वर: ||७७||

श्रीद: श्रीश: श्रीनिवास: श्रिनीधि: श्रीविभावन: |
श्रीधर: श्रीकर: श्रेय: श्रिमांल्लोकत्रयाश्रय: ||७८||

स्वक्ष: स्व डग.: शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वर: |
विजितात्मा विधेयात्मा सत्किर्ति शि छ न्नसंशय: ||७९||

उदीर्ण: सर्वतश्चक्षुरनीश: शाश्वतस्थिर: |
भूशयो भूषणो भूतिर्विशोक: शोकनाशन: ||८०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

अर्चिष्मानर्चित: कुम्भो विशुध्दात्मा विशोधन: |
अनोरुध्दो S प्रितिरथ: प्रद्दुम्नो S मितविक्रम: ||८१||

कालनिमिनिहा वीर: शौरि: शूरजनेश्वर: |
त्रिकात्मा त्रिलोकेश: केशव: केशिहा हरि: ||८२||

कामदेव: कामपाल: कामी कान्त: कृतागम: |
अनिर्देश्यवपुश्नुर्विरो S नन्तो धन ञजय : ||८३||

ब्रह्मण्यो ब्रह्मक्रुद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धन: |
ब्रह्मविदब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय: ||८४||

महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरग: |
महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि: ||८५||

स्तव्य: स्तवप्रिय: स्तोत्रं स्तुति: स्तोता रणप्रिय: |
पूर्ण: पूरयिता पुण्य: पुण्यकीर्तिरनामय: ||८६||

मनोजवस्तीकरो वसुरेता वसुप्रद: |
वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हवि: ||८७||

सद्गति: सत्कृति: सत्ता सद् भूति: सत्परायण: |
शूरसेना यदुश्रेष्ठ: सन्निवास: सयामुन: ||८८||

भूतावासो वासुदेव: सर्वासुनिलयो S नल: |
दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरो S थापराजित: ||८९||

विश्वमिर्तिर्महामुर्तिर्दिप्तमुर्तिरमुर्तिमान् |
अनेकमुर्तिरव्यक्त: शतमूर्ति: शतानन : ||९०||

आल : लवंग : हळद

आल : लवंग : हळद

आल: सर्दीकमी होते. संधि वात कमी करतो.डोक थांबते.
एक चमचा आल घेतल्या मुळे उपयोग होतो.

लवंग: एक लवंग खाल्ली की दात दुखणे थांबते. साखर कमी होते.

हळद : साखर कमी होते जखम झाली असल्यास हळद लावतात. खोखला थांबतो. तीन वेळा दिवसातून घेतल्यावर खोखला येत असल्यास. असे आल लवंग व हळद याचा उपयोग करतात.

aala  lavanghaladi

आल : लवंग : हळद

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतु: सत्रं सतां गति: |
सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ||६१||

सुव्रत: सुमुख: सूक्ष्म: सुघोष: सुखद: सुह्रत् |
मनोहरो जितक्रोधो विरबाहुरर्विदारण : ||६२||

स्वापन: स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् |
वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर: ||६३||

धर्मगुब्धर्मकृध्दरमी सदत्क्षरमक्षरम् |
अविज्ञाता सहस्त्रांशुर्विधाता कृतलक्षण: ||६४||

गभस्तिनेमि: सत्त्वस्थ: सिंहो भूतमहेश्वर: |
आदिदेवो महादेवो देवेशो देवभृदगुरु: ||६५||

उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य: पुरातन: |
शरीरभूतभृभ्दोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिण: ||६६||

सोमपो S मृतप: सोम: पुरुजित्पुरुसत्तम: |
विनयो जय: सत्यसंधो दाशार्ह: सात्वतां पति: ||६७||

जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो S मितविक्रम: |
अम्भोनिधिरणन्तात्मा महोदधिषयो S न्तक: ||६८||

अजो महार्ह: स्वाभाव्यो जितामित्र: प्रमोदन: |
आनन्दो नन्दनो नन्द: सत्यधर्मा त्रिविक्रम ||६९||

महर्षि: कपिलाचार्य: कृतज्ञो मेदिनीपति: |
त्रिपदस्त्रिदशाध्दक्षो महाशृडग.: कृतान्तकृत् ||७०||

आदियोगी आलेयम्

कोइमतुर एथिल सद्गुरु यांच्या व्दारे भुमिपुजन झालेले आदियोगी आलेयम् जानेवारी महिना मध्ये एक टप्पा पूर्ण होईल .

त्याची व्हीडीओ व आणि मी काढलेले रांगोळी चा फोटो (छायाचित्र). आपणास पाहण्यास नक्कीच आवडेल !

आदियोगी आलेयम् भूमिपूजा

 

 DSCF2015  sun-moon red

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

पद्मनाभो S रविन्दाक्ष: पद्मगर्भ: शरीरभृत् |
महर्ध्दिर्रूध्दो वृध्दात्मा महाक्षो गरुडध्वज: ||५१||

अतुल: शरभो भीम: समयज्ञो हरिर्हरि: |
सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मिवान्समितिउजय: ||५२||

विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर: सह: |
महिदरो महाभागो वेगवानमिताशन: ||५३||

उध्दव: क्षोभणो देव: श्रीगर्भ: परमेश्वर: |
करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह: ||५४||

व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रुव: |
परर्ध्दि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण: ||५५||

रामो विरामो विराजो मार्गो नेयो नयो स नय: |
वीर: शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तम: ||५६||

वैकु ण् ठ: पुरुष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु: |
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षज: ||५७||

ऋतु: सुदर्शन: काल: परमेष्ठी परिग्रह |
उग्र: संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण: ||५८||

विस्तार: स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् |
अर्थो S नर्थो महाकोशो महाभोगो महाधन: ||५९||

अनिर्वि ण्न: स्थविष्ठो S भुर्धर्मयूपो महामख: |
नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षम: क्षाम: समीहन: ||६०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

वृषाही वृषभो विष्णुर्वृशपर्वा वृषोदर: |
वर्धनो वर्धमानश्च विविक्त: श्रुतिसागर: ||४१||

सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु: |
नैकरूपो बृहद्रूप: शिपिविष्ट: प्रकाशन: ||४२||

ओजस्तेजोद्दुतिधर: प्रकाशात्मा प्रतापन: |
ऋध्द: स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्दुति: ||४३||

अमृतांषुभ्दवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर:|
औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ||४४||

भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनो S नल: |
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: ||४५||

युगादिकृद्दुगावर्तो नैकमायो महाशन: |
अदृश्यो S व्यक्तरूपश्च सहस्त्रजिदानन्तजित् ||४६||

इष्टो स विशिष्ट: शिष्टेष्ट: शिख न्डी नहुषो वर्ष:|
क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधर : ||४७||

अच्युत: प्रथित: प्राण: प्राणदो वासवानुज:|
अपां निधिरधिष्ठानमप्रमत्त: प्रतिष्ठित: ||४८||

स्कन्द: स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहन: |
वासुदेवो बृहभ्दानुरादिदेव: पुरन्दर: ||४९||

अशोकस्तारणस्तार: शूर: शौरर्जनेश्वर: |
अनुकूल: शतावर्त: पद्मी पद्मनिभेक्षण: ||५०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

विद्दो वैद्द: सदायोगी विरहा माधवो मधु: |
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ||३१||

महाबुध्दिर्महाविर्यो महाशक्तिर्महाद्दुति: |
अनिर्देश्यवपु: श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ||३२||

महेष्वासो महीभर्ता श्रीनिवास: सतां गति: |
अनिरुध्द: सुरानन्दो गोविन्दो गोविदां पति: ||३३||

मरीचिर्दमनो हंस: सुपर्णो भुजगोत्तम: |
हिरण्यनाभ: सुतपा: पद्मनाभ: प्रजापति: ||३४||

अमृत्यु: सर्वदृक सिंह: सन्धाता संधिमान्स्थिर : |
अजो दुर्मर्षण: शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ||३५||

गुरुर्गुरुतमो धाम सत्य: सत्यपराक्रम: |
निमिषो S निमिष: स्त्रग्वी वाचस्पतिरुदारधी: ||३६||

अग्रणीर्ग्रामणी: श्रीमान्न्यायो नेता समीरण: |
सहस्त्रमुर्धा विश्वात्मा सहस्त्राक्ष: सहस्त्रपात् ||३७||

आवर्तनो निवृत्तात्मा संवृत: सम्प्रमर्दन: |
अह: संवर्तको वहिनरनिलो धरणीधर: ||३८||

सुप्रसाद: प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभु: |
सत्कर्ता सत्कृत: साधुरजहनुर्नारायणो नर: ||३९||

असंख्येयो S प्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: |
सिध्दार्थ: सिधदसंकल्प: सिध्दिद: सिध्दिसाधन: ||४०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

ईशान: प्राणद: प्राणो ज्येष्ठ: प्रजापति: |
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन: ||२१||

ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम: क्रम: |
अनुत्तमो दुराधर्ष: कृतज्ञ: कृतिरात्मवान् ||२२||

सुरेश: शरणं शर्म विश्वरेता: प्रजाभव:
अह: संवत्सरो व्याल: प्रत्यय: सर्वदर्शन: ||२३||

अज: सर्वेश्वर: सिध्द: सिध्दि: सर्वादिरच्युत: |
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनि: सृत: ||२४||

वसुर्वसुमना: सत्य: समात्मा सम्मित: सम: |
अमोघ: पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति: ||२५||

रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनि: शुचिश्रवा: |
अमृत: शाश्वत: स्थाणुर्वरारोहो महातपा: ||२६||

सर्वग: सर्वविभ्दानुर्विष्वक्सेनो जनार्दन: |
वेदो वेदविदव्य.ड्.गो वेदाड्.गो वेदवित्कवि: ||२७||

लोकाध्यक्ष: सुराध्यक्षो धर्माध्यक्ष: कृताकृत: |
चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुज: ||२८||

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिज: |
अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसु: ||२९||

उपेन्द्रो वामन: प्रांशुरमोघ: शुचिरूर्जित: |
अतिन्द्र: संग्रह: सर्गो द्रुतात्मा नियमो यम: ||३०||

अनारसे चे पीठ

अनारसे च पिठ: ३ तीन दिवस तांदुळ पाण्यात पाण्यामध्ये भिजत ठेवावे. पाणी अजिबात बदलु नाही. ३ तीन दिवसानंतर तांदुळ धुवुन घ्यावेत. चाळणी मध्ये पाणी निथळण्यासाठी २ दोन तास ठेवावेत.

मिच्कर मधून बारीक करून पिठाच्या चाळणी ने तांदळाचे पिठ चाळून घ्यावे छान बारीक व मोकळे होते.

पिठी साखर घ्यावी. जेवढे तांदळा चे मोजून घेऊन तेवढी च पिठी साखर घ्यावी साखर व तांदुळ पीठ एकत्र करावे.पाण्याचा कळत न कळत हात तांदूळ व पाठी साखर याला लावावा.व छान गोळा करावा .

वेळेवर तुपाचा हात लावावा व खसखस वर अनारसे चे पीठ थापून तुपात छान तळावेत. कडक व कुरकुरीत लागतात .

अनारसे पीठ व तयार अनारसे खुप दिवस राहतात. टिकतात.

DSCF2004  DSCF2000

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

यत: सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे |
यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ||११||

तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते |
वोष्णोर्नामसहस्त्रं मे श्रुणु पापभयापहम् ||१२||

यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मन:
ऋषिभि: परिगीतानि तान वक्ष्यामि भूतये ||१३||

ॐ विश्वं विष्णुर्वशट्कारो भुतभव्यत्प्रभु:|
भुतक्रुद्भुतभृभ्दावो भूतात्मा भूतभावन: ||१४||

पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गति: |
अव्यय:पुरुष: साक्षी क्षेत्रज्ञो S क्षर एव च ||१५||

योगो योगविंदा नेता प्रधानपुरुषेश्वर: |
नारसिंहवपु :श्री मान्केशव: पुरुषोत्तम:||१६||

सर्व: शर्व: शिव: स्थानुर्भुतादिर्निधिरव्यय:
सम्भवो भावनो भर्ता प्रभव: प्रभुरीश्वर: ||१७||

स्वयम्भू: शम्भुरादित्य: पुष्कराक्षो महास्वन: |
अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तम: ||१८||

अप्रमेयो ह्रषिकेश: पद्मनाभो S मरप्रभु:
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ: स्त्यविरो ध्रुव: ||१९||

अग्राह्य: शाश्वत: कृष्णो लोहिताक्ष: प्रतर्दन:
प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं म डग.लं परम् ||२०||

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

अथ श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् |
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ||
नम: समस्तभूतानामादिभूताय भूभृते |
अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे ||

वैशम्पायन उवाच

श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वश: |
युधिष्ठिर: शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत ||१||

युधिष्ठिर उवाच

किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम् |
स्तुवन्त: कं कमर्चन्त: प्राप्नयुर्मानवा: शुभम् ||२||
को धर्म: सर्वधार्माणां भवत: परमो मत: |
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात् ||३||

भीष्म उवाच

जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम् |
स्तुवन्नामसहस्त्रेण पुरुष: सततोत्थित: ||४|
तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् |
ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेव च ||५||

अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् |
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदु:खातिगो भवेत् ||६||
ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञम् लोकानां कीर्तिवर्धनम् |
लोकनाथं महभ्दुतं सर्वभुतभवोभ्दवम् ||७||
एष मे सर्वधर्माणां धर्मो S धिकतमो मत:|
यभ्दक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नर: सदा ||८||
परमं यो महत्तेज: परमं यो महत्तप:|
परमं यो महद्ब्रह्म परमं य: परायणम् ||९||
पवित्राणां पवित्रं यो मड्ग.लानां च म डग.ल म् |
दैवतं देवतानां च भूतानां यो S व्यय: पिता ||१०||

कोजागिरी पौर्णिमा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन शुक्लपक्ष १५ कोजागिरी पोर्णिमा आहे तसेच आक्टोबर ११ .१० .२०११ तारीख ला कोजागिरी पौर्णिमा आहे.

पाऊस नुकताच थांबलेला असतो आकाश स्वच्छ दिसतं ! आकाशात चंद्र स्वच्छ दिसतो चंद्र खूप दिवसा नंतर पाहिल्या मुळे सर्वजन चंद्राची पूजा करतात.दुध साखर ह्याचा नैवेद्द दाखवितात.दुधात चंद्र पाहुन ते दुध पितात. जागरण करुन उत्सव करतात. पहिला जेष्ठ मुलगा वा मुलगी ह्यांना ओवाळतात.

रात्री लक्ष्मी इंद्र पूजन आग्रयण कुलधर्म नवान्नप्राशन आकाश दीपदान अशी पूजा करतात.

कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवळात महाप्रसाद आमटी भात ह्याचा प्रसाद देतात. मी खूप वर्षी हा प्रसाद खालल्ला आहे.

चंद्र

मी स्वतः पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो कॅमेऱ्याने फोटो काढला आहे.

श्रीमहालक्ष्मीची आरती

||श्रीमहालक्ष्मीची आरती||

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी | वससी व्यापकरुपें तूं स्थूलसूक्ष्मी ||धृ.|| करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता | पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता || कमलाकरें जठरीं जन्मविला धाता | सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ||१|| मातुलिगं गदा खेटक रविकरणीं | झळके हाटक -वाटी पियुषरसपाणी | माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी | शशिकरवदना राजस मदनाची जननी ||२|| तारा शक्ति अगम्यशिवभजकां गौरी | सांक्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं || गायत्री निजबीजा निगमाग सारी | प्रगटे पद्मावती नजधर्माचारी ||३|| अमृतभरिते सरिते अघदुरिते वारीं | मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारी || बारीं मायापालट प्रणमत परिवारीं | हे.रूप विद्रुप दावीं निर्धारीं ||४|| चतुराननें कुश्र्चित कर्माच्या ओळी | लिहिल्या असतील माते माझे निजभाळीं || पुसोनि चरनातळीं पदसुमनें क्षाळीं | मुक्तेश्र्वर नागर क्षीरसागरबाळीं || जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ||५||

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ

|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||

श्रीगणेशाय नम: |

इदं स्तोत्रं महापुण्यं लक्ष्म्यगस्तिप्रकिर्तितम् |
विष्णुप्रसादजननं चतुर्वर्गफलप्रदम् ||२९||

राजव्दारे जयश्र्चैव शत्रोश्र्चैव पराजय:
भूतप्रेतपिशाचानां व्याघ्राणां न भयं तथा ||३०||

न शस्त्रानलतो यौधाभ्दयं तस्य प्रजायते |
दुर्व्टत्तानां च पापानां बहुहानिकरं परम् ||३१||

मंदुराकरिशालासु गवां गोष्ठे समाहित: |
पठेत्तद्दोषशांत्यर्थं महापातकनाषणम् ||३२||

सर्वसौख्यकरं नृणामायुरारोग्यदं तथा |
अगस्तिमुनिना प्रोक्तं प्रजानां हितकाम्यया ||३३||


अर्थ – हे महापुण्य दायक स्तोत्र लक्ष्मी ने अगस्ती ऋषीं च्या मुखाने प्रगट केले. ते विष्णूची कृपा प्राप्त करून देते आणि चारही प्रकारचे फळे देते.(धर्म,अर्थ काम व मोक्ष देते. ||२९||

राजसभेत जय मिळेल, शत्रूचा पराभव होईल, भूत प्रेत व पिशाचे तसेच वाघापासून भीती
उरणार नाही. ||३०||

शस्त्रापासून, अग्निपासून व युध्दामध्ये त्याला भीती नसेल आणि दुर्जनांच्या दुष्कृत्यांचा समूळ नाश होईल. ||३१||

घोड्यांची पागा, पिलाखाना, गाईंचा गोठा या ठिकाणी एकाग्र चित्ताने, दोषांच्या शांतीसाठी व महापातकांपासून निवृत्ती होण्यासाठी याचे पठण करावे. ||३२||

तसेच हे स्तोस्त्र मानवांना आयुष्य व आरोग्य देणारे आणि सर्व प्रकारे सुखी करणारे आहे. हे लोकांच्या कल्याणाच्या इच्छेने अगस्ती मुनी च्या व्दारे सांगितले गेले. ||३३||

इत्यगस्तिविरचितं श्रीमहालक्ष्मीस्तोत्र संपूर्णम ||

*   *   *

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

|| श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् ||

किं लक्ष्मी बहुनोक्तेन जल्पितेन पुन: पुन: |
अन्यन्मे शरणं नास्ति सत्यं सत्यं हरिप्रिये ||२३||

एतच्छ्रुत्वा s गस्तिवाक्यं हृष्यमाणा हरिप्रिया |
उवाच मधुरा वाणीं तुष्ठा s हं तव सर्वदा ||२४||

लक्ष्मीरुवाच ||
यत्त्वयोक्तमिदं स्तोत्रं पठिष्यति मानव: |
श्रुणोति च महाभागस्तस्याहं वशवर्तिनी ||२५||

नित्यं पठति यो भक्त्या त्वलाक्ष्मिस्तस्य नश्यति
ऋणं च नश्यते तीव्रं वियोगं नै पश्यति ||२६||

य: पठेतत्प्रातरुत्थाय श्रध्दाभक्तिसमन्वित: |
ग्रहे तस्य सदा स्थास्ये नित्यं श्रिपतिना सह ||२७||

सुखसौभाग्यसंपन्नो मनस्वी बुध्दिमान् भवेत |
पुत्रवान् गुणवान् श्रेष्ठो भोगभोक्ता च मानव: ||२८||

अर्थ – हे लक्ष्मी, फार काय बोलू ? आणि वारंवार तेच ते कितीदा
सांगू ? हे हरिप्रिये, मी अगदी खरे खरे सांगतो की तु झ्याशिवाय
मला दुसरी कडे कुठेही शरण जावयाचे नाही. ||२३||

असे अगस्ती ऋषीं चे बोलणे ऐकून ती हरीचा वल्लभा आनंदित
झाली आणि गोड अशा आवाजाने म्हणा ली की “मी”
नेहमीच तुझ्या वर संतुष्ट आहे. ||२४||

तुझ्याकडून उच्चारले गेलेले हे स्तोत्र जो प्रीतीने म्हणेल, ऐकेल तो महाभाग्यवान होईल (कारण) मी त्याला वश होऊन राहीन.||२५||

जो याचे भक्तिपूर्वक नित्य पठण करील त्याच्या दारिद्र याचा नाश होईल.
तो डोईजड अशा कर्जा पासून मुक्त होईल आणि माझा व त्याचा वियोग होणार नाही ||२६||

जो पहाटे उठून श्रध्दा आणि भक्ती पूर्वक याचे पठण करील त्याच्या घरांत मी श्रीपतीसह सदैव स्थिर राहीन.||२७||

मग तो मनुष्य सुख व सौभाग्य युक्त, मनोबल संपन्न, पुत्र संपन्न, गुणी व श्रेष्ठ होईल
आणि सर्व प्रकारचे भोग भोगील. ||२८||

दसरा

१ आपटा २ कांचन ३ शमी म्हणजे दसरा ला देणारी पान. ह्यांना संस्कृत मध्ये ‘वनराज’ म्हणतात. याचा उपयोग अवजारे हत्यारे करण्या करता करत असतं. तंतुमय साली पासून मजबुत व टिकाऊ दोर बनविले जात. जमिनी चा कस वाढविण्यासाठी व धूप थांबविण्यासाठी उपयोग केला जातो. पित्त कफ या आजारावर उपयोग व गुणकारी आहे. पानांचा वापर सोन म्हणून होत आहे. शास्त्रीय भाषेत ‘बॉहिनिया व्हॅरिएगाहा’ असे आहे.पाने वाकाच्चा शेंगा भाजी साठी उपयोग करतात. कळ्यांचे लोणचे करतात. फुल म्हणजे आर्किड म्हणतात इंग्रजी मध्ये ‘ऑर्कीड ट्री’ असे नाव आहे. मराठी त खेजडी उर्फं सौदड म्हणतात.

Orchid Tree  OrchidTree

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

|| श्रीमहालक्ष्मीस्तोत्रम् ||

दैन्यार्तिभीतं भवतापपिडितं | धनैर्विहीनं तव पार्श्र्वमागतम् |
कृपानिधित्वान्मम लक्ष्मी सत्वरं | धनप्रदानाध्दननायकं कुरु ||१७||

मां विलोक्य जननि हरिप्रिये | निर्धनं तव समीपमागतम |
देहि मे झटिती लक्ष्मि कराग्रं | वस्त्रकांचन वरान्नमभ्दुम् ||१८||

त्वमेव जननी लक्ष्मी पिता लक्ष्मी त्वमेव च |
भ्राता त्वं च सखा लक्ष्मी विद्दा लक्ष्मी त्वमेव च ||१९||

त्राहि त्राहि महालक्ष्मि त्राहि त्राहि सुरेश्र्वरि |
त्राहि त्राहि जगन्मातर्दारिद्रयात्त्राहि वेगत: ||२०||

नमंस्तुभ्यं जगध्दात्री नमस्तुभ्यं नमो नम:
धर्माधारे नमस्तुभ्यं नम: संपत्तिदायिनि ||२१||

दारिद्रयार्णवमग्नो S हं निमग्नो S हं रसातले
मज्जंतं मां करे धृत्वा सूध्दर त्वं रमे द्रुतम् ||२२||

अर्थ – गरिबी आणि संकटे यांनी भ्यालेला,तसेच प्रपंचाच्या तापाने पीडलेला असा मी तुझ्यापाशी आलो आहे,तेव्हा तुझ्या सहज कृपाळू स्वभावानुसार मला तात्काळ प्रचुर धन दे आणि धनवंत कर. ||१७||

आई हरिप्रिये ! नर्धन असा मी तु झ्या जवळ आलो आहे तेव्हा मजाकडे दृ ष्टी टाक.हे लक्ष्मी, लौकर वस्त्रे, सोने आणि उत्कृष्ट प्रकारचे अन्न माझ्या हाती दे. ||१८||

हे लक्ष्मी, तूच आई अन् तूच बाप, तूच भाऊ आणि मित्र तसेच विद्दा ही तूच आहेस. ||१९||

हे देवांची स्वामिनी आणि जगताच्या माते महालक्ष्मी, मला तारून ने ! दारिद्र्यां मधून मला शीघ्र गतीने बाहेर काढ. ||२०||

हे जगताच्या आधारभूत अशा तुला नमस्कार, तुला नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार. हे धर्माला आधारभूत अस णा ऱ्या तुला नमस्कार आणि संपत्ती देणाऱ्या तुला नमस्कार. ||२१||

मी दारिद्र्य रुपी समुद्रात बुडालो आहे.मी पार रसातळाला गेलो आहे. यात ग टांग ळ्या खाना ऱ्या मला हे रमे, तू हाती धर आणि त्वरेने माझा उध्दार कर. ||२२||

दसरा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु १० गुरुवार
तसेच आक्टोबर ६ .१० .२०११ तारीख ला दसरा आहे.
दसरा च्या सर्वांना शुभेच्छा !

DSCF0651  DSCF1130

DSCF1991  DSCF1993

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

पांडित्यं शोभते नैव न शोभिन्ति गुणा नरे |
शिलत्वं नैव शोभेत महालक्ष्मी त्वया विना ||१२||

तावव्दिराजते रूपं तावछ्चीलं विराजते |
तावग्दुणा नराणां च यावल्लक्ष्मी: प्रसीदति ||१३||

लक्ष्मी त्वयालंकृतमानवा ये पापैर्वित्का नृपलोकमान्या:
गुणैर्विहिनागुणिनो भवन्ति दु:शीलीन: शीलवतां वरिष्ठा: ||१४||

लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कुलम् |
लक्ष्मीर्भूषयते विद्दां सर्वाल्लक्ष्मीर्विशिष्यते ||१५||

लक्ष्मी त्वग्दुनाकीर्तनेन कमला भुयात्पलं जिह्मतां |
रुद्राद्दा रविचंद्रदेवपतयो वत्कुं च नै क्षमा: |

अस्माभिस्तव रुपलक्षनगुणान्वत्कुं कथं शक्यते |
मातर्मा परिपाहि विश्र्वजननि कृत्वा ममेष्ठं द्रुवम् ||१६||

अर्थ – हे महालक्ष्मी ! तुझ्याशिवाय विव्दत्तेला शोभा येत नाही,
मनुष्याच्या गुणांना पण शोभा येत नाही आणि त्याच्या
शिलाला पण शोभा नाही . ||१२||

जो पर्यंत लक्ष्मीचा कृपाप्रसाद आहे तो पर्यंतच
मनुष्याचे शील, गुण आणि रुप या गोष्टींचा गौरव होतो. ||१३||

हे लक्ष्मी ! तुझी कृपा ज्यांच्यावर होते ते लोक पापांपासून
मुक्त होतात आणि राजा व प्रजा यांना प्रिय होतात. गुण अंगात
नसलेला सुध्दा गुणवान होतात, तर शीलहीन लोकही श्रेष्ठ असे
शीलवान होतात. ||१४||

रूप कुळ आणि विद्दा या गोष्ठी लक्ष्मी मुळेच भूषविल्या जातात ,
म्हणूनच लक्ष्मी चे स्थान हे सर्वोपरि आहे. ||१५||

लक्ष्मी, तुझ्या गुणांचे वर्णन करता करता कमला लाजून क्षणमात्र
स्तब्ध झाली. रुद्रू आदिकरून, सूर्य चंद्र देवराजइंद्र हे सुध्दा वर्णन करू
शकत नाहीत. मग तुझे रुप गुण यांचे वर्णन करणे आम्हाला कसे बरे
शक्य होईल ? तरी आई विश्र्वमाउली, तू माझे चिरंतन स्वरूपाचे कल्याण
कर आणि मला तारून ने. ||१६||

नवरात्र व कडकणी

नवरात्र व कडकणी : पाण्यात साखर भिजत ठेवावी साखर साखर पाण्यात विरघळ ली की नंतर मोहन गारच पाण्यात तेल घालावे. त्या पाण्यात रवा मैदा भिजेल सैल सर भिजावा.

२. दोन तासा नंतर छान घट्ट भिजला रवा मैदा भिजल्यावर पुरी सारखे लाटुन त्याला कडकणी
साच्याने आकार देऊन तुपात तळावे तळावं कडकणी साचा नसल्यास गोल पुरी करावी व करंजी च्या चमचा साचा घेऊन आकार देतातं.

कडकणी नेहमी करंजी चा आकाराचीच असते म्हणुन तिला नवरात्रात कडकणी नवरात्रातील कडकणी म्हणतात.

कडक असते खूप दिवस राहते टिकते.

DSCF1984

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ
|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||
श्रीगणेशाय नम: |

रक्ष त्वं देवदेवेशी देवदेस्य वल्लभे |
दारिद्र्यात्त्राहि मां लक्ष्मी कृपां कुरु ममोपरि ||६||

नमस्त्रैलोक्यजननि नमस्त्रैलोक्यपावनि |
ब्रह्मादयो नमंति त्वां जगदानंददायिनि ||७||

विष्णुप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं जगध्दिते |
आर्तिहन्त्री नमस्तुभ्यं समृध्दीं कुरु मे सदा ||८||

अब्जवासे नमस्तुभ्यं चपलायै नमो नम: |
चंचलायै नमस्तुभ्यं ललितायै नमो नम: ||९||

नम: प्रद्दुम्नजननि मातस्तुभ्यं नमो नम: |
परिपालय भो मातर्मां तुभ्यं शरणागतम् ||१०||

शरण्ये त्वां प्रपन्नो S स्मि कमले कमलाये |
त्राहि त्राहि महालक्ष्मी परित्राणपरायणे ||११||

अर्थ – देवाम्चा देव अर्थात विष्णूच्या प्रयतमे आणि स्वामिनी हे
लक्ष्मी, मला दारिद्र्यातून तारुन ने आणि माझ्यावर कृपा कर.||६||

हे तिन्ही लोकांच्या माते, तुला नमस्कार. तिन्ही लोक पावन पावन करणाऱ्या
तुला नमस्कार. जगताला आनंद देणाऱ्या तुला ब्रह्मदेवा पासून सर्वच नमन करतात.||७||

विष्णू च्या प्रिये, तुला नमस्कार. हे जगाच्या कल्याण रुपिणी, तुला नमस्कार. संकटांचा
नायनाट करणाऱ्या तुला नमस्कार. तू माझी सदैव भराभराट कर. ||८||

कमळात राहणाऱ्या तुला नमस्कार. हे चपले, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार.
हे चंचले, तुला नमस्कार आणि हे ललिते, तुला नमस्कार ! नमस्कार ! ||९||

हे प्रद्दुम्नाच्या माते, तुला नमस्कार. हे माउली, तुला वारंवार नमस्कार.
आई , मी तुला शरण आलो आहे; तू माझा सांभाळ कर. ||१०||

कमळात राहणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा कमले मी तुला शरण
आलो आहे. तेव्हा रक्षण करण्यास तत्पर असणाऱ्या महालक्ष्मी तू
माझे रक्षण कर ! रक्षण कर ! ||११||

नवरात्र


नवरात्र मी काढलेल्या रांगोळ्या

अश्विन नवरात्र  DSCF1103बुध बृहस्पति  कमळरांगोळी  DSCF1109

DSCF1884  DSCF1131

DSCF1983

सार्थ महालक्ष्मी स्तोत्रम्

सार्थ

|| महालक्ष्मी स्तोत्रम् ||

श्रीगणेशाय नम: |

जय पद्मपलाशाक्षी जय त्वं श्रीपतिप्रिये |
जय मातर्महालक्ष्मी संसारार्णवतारिणी ||१||

महालक्ष्मी नमस्तुभ्यं सुरेश्र्वरी |
हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ||२||

पद्मालये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं च सर्वदे |
सर्वभुतहितार्थाय वसुवृष्टिं सदा कुरु ||३||

जगन्मातर्नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे |
दयावती नमस्तुभ्यं विश्र्वेश्र्वरी नमो S स्तु ते ||४||

नम: क्षिरार्णवसुते नमस्त्रैलोक्यधारिणी |
वसुवृष्टे नमस्तुभ्यं रक्ष मां शरणागतम् ||५||

अर्थ – कमल पाकळीप्रमाणे डोळे असणारीचा जयजयकार !श्रीपती (विष्णू) च्या प्रियतमेचा जयजयकार ! माता महालक्ष्मी – जी संसाररूपी सागरातून तारुन नेते – तिचा जयजयकार असो.||१||

हे महालक्ष्मी, तुला नमस्कार, हे देवांच्या स्वामिनी, तुला नमस्कार, हे हरीच्या प्रियतमे,
तुला नमस्कार आणि दयेचा निधीआशा तुला नमस्कार असो ||२||

हे कमळात निवास करणारी, तुला नमस्कार, हे सर्व काही देणाऱ्या देवी, तुला नमस्कार.
सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी तू सदैव धनाचा वर्षाव कर. ||३||

हे जगताच्या माउली, तुला नमस्कार. हे दयेचा निधी (अशा)तुला नमस्कार.
दया हाच स्वभाव असलेल्या तुला नमस्कार तसेच विश्र्वाच्या स्वामिनी, तुला नमस्कार. ||४||

हे क्षीरसागराच्या कन्यके, तुला नमस्कार. हे तिन्ही लोक धारण करणारी, तुला नमस्कार.
हे धनाची वर्षा करणारी, तुला नमस्कार. शरण आलेल्या माझे तू रक्षण कर. ||५||

ब्लॉग पोस्ट ३०७

ब्लॉग पोस्ट ३०७ : माझा ब्लॉग पोस्ट ०३ ऑक्टोबर (१०) २०११ तारीख ला ३०७ होत आहे. भेटी: 16,994 भेटी

मला खरोखर चं खूप चं आनंद व समाधान वाटत आहे. संस्कृत व मराठी लिखाण माझ्या ब्लॉग पोस्ट मध्ये आहे.

ल ळ त ट ह्या सारखी अक्षर जुळवून व रस्व दीर्ध अक्षर मी लिखाणात बरोबर केली आहेत हे आपण वाचन करतांना आपणास लक्षात आले आलं असणार !

मला त्याबध्दल मी स्वच्छ मराठी व संस्कृत लिखाण केल्याच अभिमान मला वाटतं आहे.

आपण प्रतिक्रिया व भेटी दिल्या बध्दल सर्वांना धन्यवाद ! धंयवाद !

DSCF1956

16,994 भेटी

बाजीप्रभू बुरुज

बाजीप्रभू बुरुज : सज्जाकोटीच्या उत्तर दिशेला गेलेल्या टोकावर बलदंड बुरुज आहे. या बुरुजावरुन पन्हाळगडाच्या उत्तरेकडे प्रचंड मोठ्या प्रदेशावर नजर ठेवली की त्याला बाजिप्रभु म्हणून संभोधण्यात येते. हा बुरुज अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ब जु कडे आसनाऱ्या वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक बुरुजापैकी एक आहे. बुरुजाच्या समोर अनेक बुरुज आहेत.

या बुरुजाजवळ अनोखा तटबंदीत एकअनोखा पूल आहे. या पुलाच्या कमानीतून पावसाळी पाणी जाण्यासाठी वाट आहे.

अशा प्रकारचा पूल तटबंदी पूल विशालगडा च्या पातालादारीत असणाऱ्या तटबंदी ला आहे.

श्री संभाजी मंदिरातील विहीर

श्री संभाजी मंदिरातील विहीर : छ. संभाजीराजे दुसरे यांच्या देवालयाच्या मागे एक सुंदर बाव असून ती संपूर्ण दगडी छावण्या घालून बंद केलेली आहे. जवळ गेल्याषिवाय तिचे अस्तित्व जाणवत नाही. या विहिराचा आकार अष्टोकोणी असून त्यात खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. येथील पाणीही पिण्यासाठी खूपच सुंदर आहे. याचं विहिरीवर पाणी साठविण्यासाठी एक दगडी कुंड आहे.

सोमेश्वर तलाव (सोमाळे) हा तलाव पन्हाळगड चा पूर्व बाजूला प्राचीन आहे. याचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथात आहे. हा तलाव पन्हाळा वरील सर्वात मोठा तलाव आहे.या तलावाची घाटाची बांधणी यादवकालीन आहे. यावर एक शिलालेख होता तो सध्या कोल्हापूर मुझीयम मध्ये आहे. या तलावाच्या पाण्यावर चाक्रवाका व राजहंस यासारखे पक्षी विहार करीत असल्याचे पर्णाल पर्वत ग्राहणाख्यान या शिवकालीन ग्रंथात आला आहे.

वीर शिवा काशिद

वीर शिवा काशिद: पन्हाळागडाच्या चार दरवाजातून खाली आल्यावर या स्वामीनिष्ठ विराची समाधीआहे. सिद्दी जोहरच्या वे ढ्यातून सुटून शिवराय विशाळगडाकडे जाताना त्यांच्या बरोबर शिवरायाचे रूप घेऊन या शिवा न्हावी (काशिद) यांनी दुसऱ्या पालखीत बसून शत्रूला चकविले होते. याच्यामुळेच शिवरायांना निसटून जाण्यास पुरेसा वेळ मिळाला होता.

सिद्दी जोहारने काशिदास पकडून त्यांचा व त्यांचबरोबर असणाऱ्या शूर मावल्यांळ्याचा
शिरच्छेद केला. शिवरायांच्या शिरस्त्या (नियमा) प्रमाणे आपण मारणार आहे, हे माहीत असून सुध्दा शिवारायांचे रूप घ्यायला तयार घालेल्या या वीराची समाधी बांधली गेली.

या शिवा काशिद दांचे वंशज नेबापूर या गावात अजून ही राहतात. या शिवा काशिद यांच्या गोष्ठी अजून ही सांगितल्या जातात.

%d bloggers like this: