आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 1, 2011

वीर शिवा काशिद

वीर शिवा काशिद: पन्हाळागडाच्या चार दरवाजातून खाली आल्यावर या स्वामीनिष्ठ विराची समाधीआहे. सिद्दी जोहरच्या वे ढ्यातून सुटून शिवराय विशाळगडाकडे जाताना त्यांच्या बरोबर शिवरायाचे रूप घेऊन या शिवा न्हावी (काशिद) यांनी दुसऱ्या पालखीत बसून शत्रूला चकविले होते. याच्यामुळेच शिवरायांना निसटून जाण्यास पुरेसा वेळ मिळाला होता.

सिद्दी जोहारने काशिदास पकडून त्यांचा व त्यांचबरोबर असणाऱ्या शूर मावल्यांळ्याचा
शिरच्छेद केला. शिवरायांच्या शिरस्त्या (नियमा) प्रमाणे आपण मारणार आहे, हे माहीत असून सुध्दा शिवारायांचे रूप घ्यायला तयार घालेल्या या वीराची समाधी बांधली गेली.

या शिवा काशिद दांचे वंशज नेबापूर या गावात अजून ही राहतात. या शिवा काशिद यांच्या गोष्ठी अजून ही सांगितल्या जातात.

%d bloggers like this: