आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 3, 2011

ब्लॉग पोस्ट ३०७

ब्लॉग पोस्ट ३०७ : माझा ब्लॉग पोस्ट ०३ ऑक्टोबर (१०) २०११ तारीख ला ३०७ होत आहे. भेटी: 16,994 भेटी

मला खरोखर चं खूप चं आनंद व समाधान वाटत आहे. संस्कृत व मराठी लिखाण माझ्या ब्लॉग पोस्ट मध्ये आहे.

ल ळ त ट ह्या सारखी अक्षर जुळवून व रस्व दीर्ध अक्षर मी लिखाणात बरोबर केली आहेत हे आपण वाचन करतांना आपणास लक्षात आले आलं असणार !

मला त्याबध्दल मी स्वच्छ मराठी व संस्कृत लिखाण केल्याच अभिमान मला वाटतं आहे.

आपण प्रतिक्रिया व भेटी दिल्या बध्दल सर्वांना धन्यवाद ! धंयवाद !

DSCF1956

16,994 भेटी

बाजीप्रभू बुरुज

बाजीप्रभू बुरुज : सज्जाकोटीच्या उत्तर दिशेला गेलेल्या टोकावर बलदंड बुरुज आहे. या बुरुजावरुन पन्हाळगडाच्या उत्तरेकडे प्रचंड मोठ्या प्रदेशावर नजर ठेवली की त्याला बाजिप्रभु म्हणून संभोधण्यात येते. हा बुरुज अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ब जु कडे आसनाऱ्या वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक बुरुजापैकी एक आहे. बुरुजाच्या समोर अनेक बुरुज आहेत.

या बुरुजाजवळ अनोखा तटबंदीत एकअनोखा पूल आहे. या पुलाच्या कमानीतून पावसाळी पाणी जाण्यासाठी वाट आहे.

अशा प्रकारचा पूल तटबंदी पूल विशालगडा च्या पातालादारीत असणाऱ्या तटबंदी ला आहे.

%d bloggers like this: